सन 2019 मध्ये राष्ट्रपुरुष/थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरा करणे या कार्यक्रमांतर्गत संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती रविवार दि 8 डिसेंबर 2019 रोजी आपल्या कार्यालयात व आपल्या अतिरिक्त सर्व कार्यालयात साजरी करण्यात यावी असे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र.ज.पु.ति.2218/प्र.क्र.195//29 दि.26 डिसेंबर 2018 परिपत्र काढण्यात आले आहे
दिनांक ८ डिसेंबर २०१९ रविवारी ४.०० वा. स्थळ : शिवाजी महाराज पुतळा, शुक्रवारी पेल, डारा पासुन भंडारा शहरामध्ये श्रीसंताजी जगनाडे महाराजांच्या जयंती निमीत्य भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्व समाज बांधवांनी सर्व प्रकारची मदत करुन या शोभायात्रेमध्ये जास्तीत जास्त संखेने सहभागी राहावे ही आग्रहाची विनंती.
श्री संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव निमित्त शासनाच्या जीआर नुसार शासकीय-निमशासकीय सर्व कार्यालय महाविद्यालय शाळा यामध्ये श्री संत संताजी जगनाडे महाराज 8 डिसेंबर ला जयंती साजरी करण्यात यावी यासाठी सर्व तेली समाज कन्नड यांच्या सहकार्याने व श्री देवेंद्र बाबुराव सोनवणे (देवेंद्र फोटोशॉप कन्नड) यांच्यातर्फे(वयक्तिक)श्री संताजी महाराज यांच्या 21 प्रतिमा व जीआर ची कॉफी सर्व ठिकाणी सर्व तेली समाज कन्नड
तेली विकास मंच, अकोला सर्व शाखीय तेली समाज वधू - वर परिचय मेळावा, रविवार दि. 22 डिसेंबर 2019 10 ते सायं 4 वाजेपर्यंत, मेळाव्याचे ठिकाण जिल्हा परिषद कर्मचार भवन, सिव्हील लाईन, अकाशवाणी समोर, अकोला , परिचय पुस्तकेसाठी वधु - वरांची माहीती (फार्मची झेरॉक्स चालेल.) 6 डिसेंबर 2019 नंतर आलेले फॉर्म कुठेही प्रसिद्ध केले जाणार नाहीत.
अमरावती :अमरावती जिल्हा राठोड तेली समाजातील उपवर वधुंचे स्थळाची माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने वधुवर परिचय पुस्तीका प्रकाशित करण्यात येत आहे. याकरीता राठोड तेली उपवर वधुंनी आपली नोंदणी करण्याचे आवाहन एका पत्रकातून करण्यात आले आहे. जय संताजी तेली सामाजिक बहुउ संस्थेमार्फत तयार करण्यात येत असलेल्य या परिचय पुस्तीकेकरीता राठोड तेली समाजातील पाल्यांनी आपल्या उपवर-वधूंच्या पालकांनी अप्रतीम कॉलनी,जेल रोड, अमरावती स्थित