Sant Santaji Maharaj Jagnade बीड - जय संताजी प्रतिष्ठान, जिल्हा बीडच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समाज भुषण तथा अखिल भारतीय तैलिक साहु महासभा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार श्री.जयदत्तजी (आण्णा) क्षीरसागर साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे,तरी सर्व सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता १० वी, १२ वी
पुरवठा निरीक्षक हर्षाताई महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण
धुळे - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा धुळे जिल्हा महिला आघाडीच्या वतीने वन संवर्धन दिनानिमित्त शनिवार दि. २३ जुलै २०२२ रोजी संध्याकाळी ४ वाजता धुळे शहरातील एकविरा देवी मंदीरासमोर भक्त निवास येथे तेली समाजाच्या महिलांच्या वतीने ३०० वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला तसेच यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात जाळ्या व रोपे तेली समाजातील
धुळे - येथील खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या तेली समाज जनजागरण यात्रेच्या दौऱ्यामध्ये आज फागणे ता.जि. धुळे या ठिकाणी धुळे तालुका संघटक बब्लुभाऊ (काशिनाथ )चौधरी यांनी बैठकीचे आयोजन केलेले होते.
जामनेर - खान्देश तेली समाज मंडळ जामनेर तालुक्याचे अध्यक्ष श्री अजय अशोक चौधरी यांची मुलगी कु.ईशिका हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुधवार दि. २७ रोजी शालेय शिक्षण घेणाऱ्या गरीब मुला-मुलींना शालेय दप्तर वाटप करण्यात येणार आहे. जामनेर तालुक्यातील मोयखेडा दिगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हे दप्तर वाटप करण्यात येतील.
खान्देश तेली समाज मंडळ, धुळे. राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा रविवार, दि. १३ नोव्हेंबर २०२२ फॉर्म जमा करणे व पाठविण्याचा पत्ता : खान्देश तेली समाज मंडळ कार्यालय, द्वारा कैलास आधार चौधरी, ग.नं. ४, घर नं. २९२६, कैलास दुग्धालय, चैनी रोड कॉर्नर, धुळे. मोबा. ९९२२५८९९९९ मेळाव्याचे ठिकाण : स्व. दत्तात्रय लालचंद महाले नगर, नुतन पाडवी विद्यालयाचे मैदान, स्टेशन रोड, धुळे. फॉर्म स्विकारण्याची अंतिम तारीख २५ ऑक्टोबर २०२२