तेली समाज सेवक मंडळ अंतर्गत व तेली समाज यांच्या सहकार्याने, भव्य राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा, औरंगाबाद (संभाजीनगर) रविवार दि.२७/०२/२०२२ रोजी सकाळी १० ते सायं.६ वाजे पर्यंत संपर्क कार्यालयः अक्षयदिप प्लाझा, टाऊन सेंटर, सिडको एन-१, सिडको बसस्थानकाजवळ, औरंगाबाद
मराठा तेली समाज विकास मंडळ, अमरावती मराठा तेली ( तिळवन तेली ) समाजातील उपवर मुला-मुलींचा परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळा बंध नात्यांचे २०२२ परिचय विशेषकांचे प्रकाशन रविवार दि. ०९ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १२ वा. फार्म पाठविण्याचा व वधु-वर पुस्तिका मिळण्याचा पत्ता कार्यालय : जय भारत मंगलम, बडनेरा रोड, अमरावती. पिन क्र.४४४६०७
श्री संताजी समाज विकास संस्था, अमरावती अध्यक्ष - प्रा.संजय आसोले (राष्ट्रपती पदक सन्मानीत) (र.सं. महा./१८७ -कार्यालय :- प्लॉट नं. ८, कलोती नगर, श्री नंदराज यादव यांचे घरासमोर, जुना बायपास रोड, दस्तुर नगर परिसर, अमरावती. संपर्क क्र. : ९९७०३८१८२४ तेली समाजाचा सर्व शारवीय राज्यस्तरीय भव्य उपवर-वधू परिचय मेळावा - २०२२ व "विवाह बंधन” परिचय पुस्तिकेचे विमोचन
संताजी महाराजा-येई आमुच्या काजा-पाहती वाट भक्त-तुचि संताचा राजा ॥धृ॥
पुणे ही जिल्हयात एका चाकण गांवी-विठोबा मथाबाई-विठचरणी माथा ठेवी
ऐशा भक्ता पोटी आपण जन्माला याजा-संताजी महराजा-येई भक्ताच्या काजा ॥१॥
संत संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म पुण्याजवळील मावळ तालुक्यातील चाकण येथे सन १५४५ रोजी झाला. एका वारकरी संप्रदायी असलेल्या विठोबा जगनाडे आणि आई मथुबाई यांना पुत्ररत्न झाले. महाराजांचे वडील विठोबा यांचा व्यवसाय तेल घाण्याचा होता. संताजी १० वर्षांचे झाले आणि वडील विठोबा यांनी तेलधंद्याचा परिचय करून द्यायला सुरुवात केली शिक्षण तसे फारसे नव्हते . .