Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

अश्‍वत्थाम्याची जखम आणि तेली संघटनेतील फूट

A split in the Teli organization Ramdas Tadas versus Jaydutt Kshirsagar - भगवान बागूल (पत्रकार) मालेगाव (नाशिक) मोबा. - ९८२३३४०४०९

 समाजमित्रा,
    फार दिवसांपुर्वी मी 'अश्‍वत्थाम्याची जखम आणि तेली समाज' हा लेख लिहिला होता. स्वप्नात भिक मागण्यासाठी माझ्या घरासमोर उभा असलेला, कपाळावरील जखम वाहत असलेला, माशा घोंगावत असलेला अश्‍वत्थामास मी पुढे जा असे सुनावतो ! त्यावर चिडलेला अश्‍वत्थामा-तू तेली समाजसुधारक म्हणवतोस ना ? ‘ऐक, तुझ्या समाजाच्या जखमा’ असे म्हणून तेली समाजाचे सर्व दोष सांगू लागतो. असा त्या लेखाचा विषय होता.

दिनांक 26-08-2022 00:47:23 Read more

तेली सेनेच्या वतीने नूतन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मुंबई विमानतळावर भव्य स्वागत

 On behalf of Teli Sena Grand welcome to Chandrasekhar Bawankule at Mumbai airport     मुंबई तेली समाजा नेते तथा विधान परिषद सदस्य श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांची भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्या नंतर प्रथमच त्यांचे देशाची आर्थिक राजधानी व स्वप्नांचं शहर मुंबईत आगमन झाले. या प्रसंगी त्यांचे तेली सेनेच्या वतीने तेली समाजाचा नेते मा.श्री.अनिल मकरिये यांच्या नेतृत्वात व गणेश पवार यांच्या पुढाकाराने मुंबई विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले.

दिनांक 23-08-2022 21:04:30 Read more

मालेगाव महानगर तेली समाज आयोजित विद्यार्थी गुणगौरव व राष्ट्रगौरव माजी व आजी सैनिक सत्कार सोहळा

Malegaon Mahanagar Teli Samaj aayojit Vidyarthi Gun Gaurav Ani Rashtra Gaurav Aji Maji Sainik Satkar Sohala     मालेगाव महानगर तेली समाज आयोजित विद्यार्थी गुणगौरव व राष्ट्रगौरव माजी व आजी सैनिक सत्कार सोहळ्या प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शिक्षणाच्या व्यतिरिक्त प्रत्येक विद्याथ्याने आपली पर्सनलिटी ओव्हर ऑल विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असावे. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष न करता शिक्षकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे

दिनांक 19-08-2022 14:54:42 Read more

भारतीय तैलिक साहू राठौर महासभा राष्ट्रीय सम्मेलन शिरडी महाराष्ट्र में होगा

Bhartiya tailik Sahu Rathore Mahasabha rashtriya Sammelan Shirdi Mein   भारतीय तैलिक साहू राठौर महासभा दो दिवसीय राष्ट्रीय सम्मेलन दिनांक : 08, 09 अक्टूबर 2022 दिन : शनिवार, रविवार , को कार्यक्रमस्थल-... साँई पालकी निवारा, नगर, मनमाड़ रोड, निघोज शिरडी, महाराष्ट्र में आयोजित हो रहा है । सम्मानित अतिथि :- श्री राम नरायन साहू संस्थापक अध्यक्ष, अध्यक्षताः- श्री उमेश नन्दलाल शाहू राष्ट्रीय अध्यक्ष, विशिष्ठ अतिथिः श्री संगमलाल गुप्ता मा. सांसद, प्रतापगढ़ - श्री राकेश राठौर 'गुरु' मा. राज्य मंत्री, उ.प्र.

दिनांक 19-08-2022 13:56:40 Read more

राजकुमार राठौर बने राजस्थान तेली पिछड़ा वैश्य महासभा चित्तौड़गढ़ जिला महामंत्री

Rajkumar Rathore Become Rajasthan Teli pichhada Vaishya Mahasabha Chittorgarh Jila mahamantri     चितौड़गढ़ - राजस्थान तेली पिछड़ा वैश्य महासभा के प्रदेशाध्यक्ष एस. एन. साहू की निर्देश पर उदयपुर संभाग सयोंजक एडवोकेट जितेंद्र साहू व चित्तौड़गढ़ जिलाध्यक्ष कमलेश तेली ने राजकुमार राठौर को चित्तौड़गढ़ जिला महामंत्री पर नियुक्ति किया महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष अल्का पंचोली, प्रदेश महामंत्री सत्यनारायण साहू दूनी, प्रदेश मंत्री पारस साहू मोन्टी,

दिनांक 17-08-2022 03:11:54 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in