Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

तेली समाज उमरखेड रक्षाबंधन झेंडा उत्सव

         तेली समाज बहुउद्देशिय संस्था, उमरखेड दरवर्षी तेली समाजबांधवा मार्फत राखीपौर्णिमेनिमित्त 'रक्षाबंधन झेंडा उत्सव' हा उपक्रम राबवत असते. तरी यावर्षीचे तेली समाज बांधव व समाजाचे उपाध्यक्ष - श्री. अविनाश विठ्ठलराव पोंगाणे हे रक्षाबंधन झेंडा उत्सवाचे मानकरी आहेत. यावर्षीचा झेंडा हा दिनांक १५/०८/२०१९ गुरुवार रोजी यांचे राहते घरुन सकाळी ८ वाजता झेंडा उत्सव दिंडी वसंतनगर ते हनुमान मंदीर, गांधी चौक पर्यंत निघणार आहे.

दिनांक 11-08-2019 23:07:34 Read more

नांदेड तेली समाजा तर्फे नवनाथ कथेला प्रारंभ

               नांदेड : दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यात नांदेड तेली  समाजातर्फे लावण्यात येणाऱ्या श्री नवनाथ कथेचे आयोजन तेली समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. ही कथा दोन ते ३१ ऑगस्ट दरम्यान चालणार आहे. रोज रात्री आठ वाजता नावघाट रोडवरील भाई गल्लीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कथा वाचन होत आहे. भाविकांनी कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दिनांक 11-08-2019 15:58:59 Read more

सिंधुदुर्ग तेली समाज मंडळातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव

Sindhudurg Teli Samaj Mandal Vidyarthi gunGaurav samarambh          कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती समाज मंडळाच्यावतीने गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी व समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला. माध्यमिक परीक्षेत ९० टक्के व त्यापुढील तसेच उच्च माध्यमिक परीक्षेत ८० टक्क्यावरील विद्याथ्र्यांचा तसेच विविध स्पर्धा व क्षेत्रात चांगली कामगिरी करणाच्या समाजबांधवांचा सन्मान करण्यात आला.

दिनांक 04-08-2019 19:47:33 Read more

राष्ट्रीय तेली साहू महासंगठन दिल्ली का राष्ट्रीय अधिवेशन एवं वार्षिक समारोह शिर्डी महाराष्ट्र

Rashtriya teli Sahu MahaSangathan Delhi Rashtriya adhiveshan at Shirdi        सम्पूर्ण भारत में करोड़ों तेली, मोढ़, मोदी, घांची, गुप्ता, राठौर, गाण्डला, वनियार, चेट्टी, साहू समाज के विकास एवं उत्थान के लिए शतत प्रयास करने वाला सशक्त संगठन राष्ट्रीय तेली साहू महासंगठने दिल्ली का राष्ट्रीय अधिवेशन एवं वार्षिक समारोह महाराष्ट्र की पावन भूमि साई बाबा की नगरी, साईं पालखी निवारा, नगर मनमाड़ रोड, नीमगांव निघोज,  शिर्डी महाराष्ट्र  में दिनांक ८ सितंबर २०१९ दिन रविवार को आयोजित किया गया है।

दिनांक 03-08-2019 16:30:31 Read more

तेली समाज भगिनींवर झालेला हल्ला खपवून घेतल्या जाणार नाही. - गणेश पवार, सुनिल क्षीरसागर

          औरंगाबाद काही दिवसांपूर्वी काचीवाडा येथील तेली समाज भगिनीला मुस्लिम समाजाच्या गुंड प्रवृत्तीच्या युवकाने शिवीगाळ करून धक्का बुक्की केली होती व त्यांच्या मुलालाही मार लागला होता.सदरील घटना समजताच तेली सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार व सुनिल क्षीरसागर यांनी सिटी चौक पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक दादासाहेब शिंनगारे यांना भेटुन आरोपीला लवकरात लवकर अटक करून कारवाई करावी अशी मागणी केली होती

दिनांक 02-08-2019 21:41:27 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in