Sant Santaji Maharaj Jagnade
विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघ, विदर्भ प्रदेश अध्यक्ष सुनील माळोदे यांचे अध्यक्षते खाली बैठक झाली.बैठकी मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती करण्या करीता प्रमुख उपस्थिती मध्ये विदर्भ प्रदेश सरचिटणीस प्रमोद गोधनकर, महीला आ.अध्यक्षा सौ प्रतीभाताई डहाके अम.शहर अध्यक्षा सौ सविताताई भागवत, बडनेरा शहर अध्यक्षा सौ स्वपनालीताई गायधने, चंद्रपूर जि.अध्यक्ष विनोदभाऊ सोनटक्के,
विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघ, विदर्भ प्र.अध्यक्ष सुनील माळोदे विदर्भ प्र.सरचिटणीस प्रमोद गोधनकर म.आ.जि.अध्यक्षा सौ प्रतिभाताई डहाके, सरचिटणीस संगीताताई रनमोलें संगटनेचे मार्गदर्शक नामदेवरावजी गुल्हाने, गडवालेसर, रंगरावजी मानापूरे, वि.प्र.तेली स.से.संघ शहर अध्यक्षा सौ सविताताई भागवत, बडनेरा शहर अध्यक्षा सौ.स्वपणालीताई गायधने रेखाताई मोथरकर, कुंदाताई माळोदे, सुषमाताई कारमोरे,
विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघ, च्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा केला.त्या वेळी विदर्भ प्र.अध्यक्ष सुनिल माळोदे, सरचिटणीस प्रमोद गोधनकर महीला आघाडी अध्यक्षा सौ प्रतिभाताई डहाके, सरचिटणीस संगीताताई रनमोले, अमरावती शहर अध्यक्षा सौ सविताताई भागवत बडनेराशहरअध्यक्षा सौ स्वपनालीताई गायधने, रेखाताई मोथरकर, अनिताताई लीचडे, उषाताई गभने,
विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघाच्या वतीने महावीर नगर येथील नुतन कन्या शाळेतील विद्यार्थीनी कु.प्राजसी प्रकाशराव सोनोने हिला वर्ग 10वी मध्ये 86:20%गुण मिळवून पास झाली.विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघ, चे अध्यक्ष सुनिल माळोदे अम.शहर अध्यक्षा सौ सविता ताई भागवत, युवती अम.जिल्हा अध्यक्षा कु.मेघाताई मो थरकर, अम.विभागीय संघटक सुभाषभाऊ रनमोले, जि. संघटक सौ रेखाताई मोथरकर,
तारकेश्वर भैरव प्रतिष्ठान आयोजित गुरुदेव संत नारायण बाबा तारकेश्वर गड यांच्या प्रेरणेने सुरू झालेला व सतत 29 वर्ष अव्याहतपणे चालू असलेला संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा मार्गशीर्ष कृष्ण 13 शके 1940 गुरुवार दिनांक 3-1-2019 रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच भव्य मिरवणूक संत पूजन तसेच ध्वजारोहण