औरंगाबाद तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा - २०२४ व सामुदायिक विवाह सोहळा वेळ - सकाळी ९ ते सायं. ६.०० वा. रविवार दि. २८ जानेवारी २०२४- मेळाव्याचे ठिकाण : मातोश्री लॉन्स, विमानतळ शेजारी, धुत हॉस्पिटल जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर संपर्कासाठी व कार्यालय पत्ता : कार्यालयीन वेळ सकाळी ९.०० ते सांय. ८.०० पर्यंत
नागपूर :-आशियाई क्रिडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत पदकांची लयलूट केली आहे. भारताने या स्पर्धेत 100 पेक्षा पदके पटकावली असून नागपूरच्या ओजस देवतळेनेही दमदार कामगिरी करत सूवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. त्यामुळे ओजसवर सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
तेली समाजाचे राष्ट्रीय नेते,माजी मंत्री जयदत्तआण्णा क्षिरसागर व महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा युवाध्यक्ष तसेच विद्यमान आमदार संदीपजी क्षिरसागर व अन्य ओबीसी नेत्यांना टार्गेट करुन त्यांच्या घरांवर व कार्यालयांवर जमावाने हल्ले करुन नुकसान केले त्याचा जाहीर निषेध करुन रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ संल्लग्न महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा रत्नागिरी जिल्हा जाहीर निषेध
तेली समाज सेवाभावी संस्था, नांदेड, मुख्य प्रवर्तक : मा. श्री दशरथराव गोविंदराव सावकार सुर्यवंशी, राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा, रविवार, दि. ३ डिसेंबर २०२३ सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत. स्थळ : वामनराव पावडे मंगल कार्यालय पुर्णा रोड, नांदेड.
खान्देश तेली समाज सेवा संस्था, जळगांव, ता. जि. जळगांव, वधु - वर परिचय फॉर्म कार्यालय : द्वारा, 'दत्त भवन' प्लॉट नं. ४५, गणेशवाडी, जळगाव. रजि. नं. महा / १९९५८ / जळगाव, वधु-वर व पालक परिचय सुची २०२३-२४, खान्देश तेली समाज सेवा संस्था कार्यकारिणी व निमंत्रीत सदस्य -