महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य यांच्या मार्गदर्शनात आज उमरेड येथील मा. आगार प्रमुख कटरे मॅडम, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांना 10 वी-12 वी बोर्ड परिक्षा काळात विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गावात बस वेळेवर पोहचविण्या बाबद निवेदन देण्यात आले या निवेदनात त्यांना सांगितलं की ग्रामीण भागातून उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यातून बहुतांश विद्यार्थी हे उमरेड येथे परिक्षेला येतात.
संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या आशीर्वादाने पिंपरी चिंचवड शहर तेली समाज आयोजित सर्व जातीय सामुदायिक विवाह सोहळा रविवार दि. ०७/०५/२०२३ रोजी दुपारी १२.३५ वा. विवाहस्थळ : न्यु संत तुकाराम पॅलेस, भोसरी, पुणे- ४११०३९ पिंपरी चिंचवड शहर तेली समाजाच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून राज्यस्तरीय सर्व जातीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
समाज बांधवांनी सामाजिक क्रांती घडवून आणणे ही काळाची गरज आहे. अन्यथा बहुसंख्य असलेला हा समाज मूठभर लोकांच्या पायदळी तुडवला जाईल त्यामुळे समाज बांधवांनी सामाजिक क्रांती घडवून वैचारिक क्रांती घडवून आणावी यातच समाजाचा उद्धार असल्याचे प्रतिपादन साहित्यिक संत वाङमयाचे अभ्यासक संजय येरणे यांनी केले. संताजी स्नेही मंडळ चामोर्शीच्यावतीने
तिळवण तेली समाज दक्षिण विभाग, पुणे धनकवडी, भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार, कात्रज, सहकारनगर च्यावतीने, सालाबादप्रमाणे यावर्षीही मकर संक्रांतिनिमित्त हळदी-कुंकू, वाण वाटप व तिळगुळ समारंभ शनिवार, दि. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ३ ते १० आयोजित केला आहे. यानिमित्त सामाजिक बांधिलकी पुरस्कार मा. श्री. उल्हास उर्फ आबासाहेब बागुल मा. महापौर,
देवळी (जि. वर्धा) - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा राज्य कार्यकारणी, विभाग, जिल्हा, सर्व आघाडी पदाधिकारी यांची रविवार दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी देवळी (जि.वर्धा) येथे राज्य कार्यकारिणी सभा आयोजित करण्यात आली आहे. खासदार व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष श्री रामदासजी तडससाहेब यांचे आदेशानुसार