यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य तेली समाज वधूवर व पालक परिचय मेळावा.
दिनांक 13/12/2015 रोजी. सकाळी ठिक 9 वा. आयोजित करण्यात येत आहे.
तेली समाजाचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा विधानसभा उपाध्यक्ष तथा माजी कृषी राज्यमंत्री, वर्धा विधानसभा मतदारसंघातून ६ वेळा निवडूण गेलेले वर्धा जिल्ह्याचे नेते श्री.प्रमोदबाबू शेंडे यांचे दु:खद निधन झाले. या तेली समाज रत्नास ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. .परमेश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो.तसेच त्यांचे परीवारास या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. भावपूर्ण श्रध्दांजली .........
लोकशाहीत आपण राजकारणा पासुन दूर राहू शकत नाही. लोकशाहीत आपण समाज कारणा पासुन दुर राहू शकत नाही याच मुळे श्री. सुरेश पितळे व सुभाष गर्जे यांचा संबंध आला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात संबंध येऊ लागले. सत्ता स्थान व समाजसेवा याची ओळख झाली. यातुनच भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, मा. पंतप्रधान चंद्रशेखर, माजी उपप्रधान यशवतंराव चव्हाण, जाणता राजा मा. शरद पवार यांच्या संपर्कात ते अनेक वेळा आले.
यातुन पुन्हा व्यवसाय उभा करू लागले. छापाई कामा बरोबरच झेरॉक्स कामाला घरची माणसे कमी पडू लागली ज्या जागेवर व्यवसाय सुर केला तीच मोक्याची जागा खरेदी केली. बदलते तंत्रज्ञान आत्मसाथ केले तर व्यवसाय होऊ शकतो त्या तंत्रज्ञानाला आर्थिक पाठबळ ही जवळ ठेवावे लागते. हे गणित जमले तरच व्यवसाय आपला रहातो हे शेडगे यांनी सिद्ध केले. त्यामुळे पौड सारख्या तालुक्याच्या पण खेडेगावात फेलेक्स मशिन सुरू केली. या क्षेत्रात ही आपला जम बसवला. हा जम बसवताना स्वत:पुरते न पहाता या व्यवसायाशी संबंधीत बांधवांना ही उभे केले.
ज्येष्ठ अभ्यासक, सेवानिवृत्त प्राध्यापक वसंतराव कर्डिले यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आज (दि. २) महाकवी कालिदास कलामंदिर येथे भव्य अभीष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ना. बावनकुळे म्हणाले की, जगात काही मिळवायचे असेल, तर युवकांनी त्यांचे ज्ञान मांडता येईल, असे कौशल्य विकसित करावे. संघटन होत नाही,