Ambekar |
Ambike |
Ambre |
Avasare |
काही संघटनेचे व संस्थेचे पदाधीकारी सहज जरी बोलले तरी त्यांचा सुर हा दम बाजीचा आसतो. मुळात हे चालक आसतात. यांचा मालक हा लांबच आसतो. परंतु यांनाच मालक आसल्याचा भास हा क्षणोक्षणाी होत आसतो. यातून आपली हुकमत ते ठेवत आसतात. वाटलेली पदे व नेमलेले पदाधिकारी ही एवढीच त्यांची सोबत आसते
माणिकनगर नांदेड येथील रहिवाशी सौ. दिप्ती गजानन देशमुख यांना महाराजा सयाजीराव युनीलव्हरसीटी ऑफ बडोदा (गुजरात) वडोदरा च्या ६३ व्या दीक्षांत समारंभात फार्मसी विषयात कुलगुरू यांच्या हस्ते पीएचडी प्रदान करून गौरविण्यात आले.
श्री.संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुंदूंबरे तर्फे निषेध पत्र
संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत संताजी जगनाडे महाराज या पालख्यांचे स्वागत संताजी ब्रिगेड व जयभवानी टेक्नीकल इंस्टीट्युटच्या वतीने करण्यात आले. येणार्या सर्व वारकरी बंधु आणी भगनींना ४००० बिस्कीट पुड्यांच वाटप करण्यात आले. संस्थेचे पुणे शहर अधयक्ष श्री. संतोषशेठ व्हावळ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. पुणे शहरात अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम हि संस्था राबवी असुन गरीब महिलांना मोफत साडी वाटप, मोफत शिलाई मशिन, मुलांचा गुणगौरव, जेष्ठ समाज बांधवांचा सत्कार अरोग्य शिबीर मोफत शालेय साहित्य वाटप चष्मे वाटप असे अनेक प्रकारचे सामाजीक कार्य श्री. संताजी ब्रिगेड पुणे शहर आणि जय भवानी टेक्नीकल इंस्टीट्युट यांच्या संयुक्त विद्यमाने राबीवले जातात.