Sant Santaji Maharaj Jagnade
श्री. संत संताजी महाराज जगनाडे जी के पुण्यतिथी के अवसर पर साहु तेली समाज के लोग बडी भारी संख्या मे पुणे के सुंदूंबरे स्थित श्री संत संताजी महाराज समाधी स्थल को नमन करणे जाते है । मुंबई के साहु तेली समाज के लोग भाी समाधी स्थल की यात्रा करणे सुंदूबरे पुणे मै पोहचे थें ।
![]()
यांत्रिक दाबाच्या साहाय्याने तेल निर्मीती ( निष्कर्षण ) : मोठ्या प्रमाणावर व तेलाचा उतारा उच्च पडेल अशा तऱ्हेने निष्कर्षण ( तेल निर्मीती करण्यासाठी ) करण्यासाठी यांत्रिक दाबाचा उपयोग केला जातो. शिवाय त्यापूर्वी तेलबियांवर काही प्राथमिक प्रक्रिया करून घ्याव्या लागतात. या पद्धतीत अनेक टप्पे आहेत. सुरूवातीच्या काही लेखात लिहिल्याप्रमाणे बियांच्या नमुन्यांची तपासणी झाली की, चाळणीवजा यंत्रांच्या योगाने त्यांमधील रेवाळ माती, खडे, काटक्या यांसारखे अनिष्ट पदार्थ दूर करतात. साफ करण्याच्या क्रियेतील हा पहिला टप्पा होय.
![]()
अखंडित निष्कर्षण प्रक्रिया तेल प्रक्रिया : स्क्रू पद्धतीची दाबयंत्रे वापरात येऊ लागल्यापासून खंडित पद्धत मागे पडू लागली आहे. आपल्या रोजच्या व्यवहारात दाण्याचे पीठ करण्याचे स्क्रू पद्धतीचा आडवा दांडा असलेले जे यंत्र आपण वापरतो, त्याच तत्त्वावर या दाबयंत्राची रचना असते. या पद्धतीने निष्कर्षण सतत चालू ठेवता येते. मजुरी कमी पडते व कोणत्याही मेदबियांकरिता यंत्रातील भागात बदल न करता ते वापरता येते.
मुंबई तेली समाज युवा फाउंडेशन ने तिलक नगर चेंबूर में समाज के लोगों के लिए निशुल्क काम की व्यवस्था की थी । इसका लाभ समाज के सभी वर्गों ने लिया जिसमें लगभग 300 से लेकर 400 लाभार्थियों ने भाग लिया । मेडिकल काम के साथ-साथ मरीजों को मुफ्त दवाओं का वितरण भी तेली समाज युवा फाउंडेशन ने किया ।
भारतीय तैलिक तेली साहू राठौर महासभा अपने सामाजिक कार्य के लिए जानी जाती है । तेली साहू राठौर महासभा सामाजिक कार्यों के लिए हर दम तैयार रहती है । इसी क्रम को आगे बढ़ाते हुए