तुकोबांच्या अभंगावरील बंदी हुकूम, संत संताजी व आजचे स्वातंत्र्य. (भाग5)
आपले अज्ञान व त्यांची चलाखी या ठिकाणी प्रथम पाहु मानव मुक्तीचा एल्गार करणारे तुकाराम व एल्गार बुलंद करणारे संत संताजी यांनी ब्राह्मणी पणला नुसते झिडकारले नाही तर धर्म शास्त्रे मातीत लोळवले. या विचाराचा मागोवा घेण्या पेक्षा ज्यांनी ब्राह्मणशाही रूजवण्याचा प्रयत्न केला त्याच रस्त्यावर जाऊन फकत् जय संताजी म्हणण्याची माणसीकता साध्य करता येते. हे का मांडायचे तर संत तुकाराम, संत संताजी, संत नमाजी, संत कडुसकर, संत गावरशेठ यांच्या धडपडीचा उपयोग शिवरायांना जरूर झाला
तुकोबांच्या अभंगावरील बंदी हुकूम, संत संताजी व आजचे स्वातंत्र्य. (भाग3)
सरडाच रंग बदलतो असे नाही. जेंव्हा जेव्हां मी म्हणजे मीच ही भुमीका राजा व धर्म शास्त्राला येते तेंव्हा तेंव्हा दबलेला पिचलेला समाज पर्यायाकडे नजर ठेऊन आसतो. हा समज पर्याय स्विकारतो हा या देशाचा इतिहास आहे. म्हणुन गौतम बुद्धाने समता, बंधुभाव व स्वातंत्र्य म्हणजे धर्म ही जाणीव करून दिली त्या वेळी बुद्धधर्माचा स्विकार करणारे जेजे कोण होते त्यात प्रथम तेली व नाभीक समाजातील होते. शेकडो वर्ष हा धर्म नांदत होता.
तुकोबांच्या अभंगावरील बंदी हुकूम, संत संताजी व आजचे स्वातंत्र्य. (भाग2)
गुलामगीरीची झळ संत संताजींनी अनुभवली होती, घाण्याचा किरकिर आवाज येतो म्हणुन मावळतीला वसवले होते. त्या वस्तीत तेलघाना घेताना कपडे तेलकट मळकट होत होते म्हणुन तेली आडवा जाणे व तेत्याचे तोंड अशुभ आहे हे सांगणारे ब्राह्मण शाहीच्या शास्त्राने त्यांना पोळले होते. शुद्र व सर्व स्त्री जात अशुभ आहे हे बिंबवले होते. देवाच्या दारात दिवसरात्र तेवणारा नंदा दिप तेल आहे म्हणुन जरी तेवत असला तरी तो तेल उत्पादक अशुभ ठरवणारे शास्त्र संताजींना अस्वस्थ नक्कीच करीत होते.
तुकोबांच्या अभंगावरील बंदी हुकूम, संत संताजी व आजचे स्वातंत्र्य. (भाग1)
विषमता, अहिष्णुता, भेदा भेद मंगल म्हणजे पारतंत्र्य , मुठभरानी ढिगभरांवर केलेले राज्य म्हणजे गुलामगिरी, खोटा देव निर्माण करणे, खोटी शास्त्रे निर्माण करणे व देवाचा धाक दाखवुन लुटारू वृत्ती म्हणजे देवाचा हुकूम सांगुन राबवणे म्हणजे ब्राह्मण शाही. या असल्या विकृतपणला खतपाणी न घालने. या असल्या अमानवी पणला आपण होऊन अप्रतिष्ठा देणे म्हणजे श्री. तुकारामांचे अभंग भंग न पावणार्या विचाराला जीवंत तर ठेवलेच उलट भर घालुन उद्या साठी शाबुत ठेवणे म्हणजे श्री. संत संताजी.
येरंडेल तेली समाज हितकारिणी मंडळ, नागपुरद्वारा आयोजित
सामुहिक विवाह सोहळा 2016
रविवार दिं17 एप्रिल 2016 रोजी , वेळ सकाळी 11.00 वा. विवाह स्थळ :- गणेश नगर, महावीर उद्यानचे पटांगण, नागपुर