पुणे :- बरोबर 1994 च्या दरम्यान निर्णय सागर दिनदर्शीकेत तेली जात व स्त्रीया यांच्या विषयी हिन लेखन प्रसिद्ध झाल्या नंतर झोपी गेलेला समाज रस्त्यावर उतरला समाजाने उग्र रूप रस्त्यावर येताच निर्णय सागरच्या मालकाला समाजाने शुद्ध तेलाने आंघोळ घतली. संघर्षाचा पवित्रा समाजाने घेताच शासनात मंत्री असेलेल्या श्री. क्षिरसागर यांनी विधानसभेत हा प्रश्न धसास लावला. यामुळे कोणत्याही समाजाला हिन लेखन व असे लेखन असलेली मनुस्मृती, सहदेव भाडळी व इतर धर्म ग्रंथावर कायद्याने बंदी आणली. परंतु तेली मतावर निवडुन गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी तेली समाजासाठी चागले काहीच केल नाही उलट समाजाला हिन लेखणार्या मनुस्मृतीला पुन्हा मुद्रित
महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा या प्रदेशात तेली आणि इतर समाजात भरपुर जणान कडे पाटीलकी आहे. या पदाचा आणि जातीचा काही ही संबंध नाही.
बऱ्याच जणांना 'पाटील' या अधिकारपदाची सुरुवात शिवरायांनी केली, असे वाटते. सत्य इतिहास असा नसून 'पाटील' हे पद शिवाजी महाराजांच्या अगोदरपासून अस्तित्वात होते. शिवरायांचे पणजोबा बाबाजी भोसले हे वेरूळ गावचे पाटील होते. मुळात 'पाटील' या पदाचा उगम सातवाहन काळात झालेला दिसतो. सातवाहनांच्या काळात सातवाहन राजांनी महसूल वसुलीसाठी 'पट्टखील' हे पद निर्माण केले होते.
अभिजित मो. देश्माने, तेली गल्ली, teliindia.com
संत संताजी महाराज व छञपती शिवराय हे तुकारामाचे श्रेष्ठ शिष्य होत. संत तुकारामाच्या एका मुलांचे नाव हे संताजी होते व त्यांचे आकाली निधन झाले होते. व तुकाराम महाराज हे संताजींना आपल्या मुला प्रमाणेच मानत होते. शिवरायांचे स्वराज्यांची पायाभरणीचे महान कार्यहे संत तुकाराम व संताजी महाराजांनी केले.
शिवरायांना पहिला आणि खराखुरा राज्याभिषेक सन १६४५ मध्ये त्यांच्या वयाच्या १५ व्या वर्षी जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज व संत श्रेष्ठ संताजी महाराजांनी श्रीक्षेत्र देहू येथे केली असण्याची शक्यता आहे.
माँ कर्मा देवी की आरती
|| संत शिरोमणि माँ कर्मा की जय ||
ॐ जय कर्मा माता, ॐ जय कर्मा |
राम शाह घर जनम लियो, सब जग है ध्याता || ॐ ||
चाकण - प्रिय समाज मित्रांनो व माता पिता बंधु भगिनी 2012 ते 2016 या 4 वर्षाींच्या कारकिर्दीत 4 महोत्सव (पुण्यतिथी ) पार पडली संत शिरोमणी संत श्रेष्ठ संताजी महाराज जगनाडे यांचा पुण्यतिथी महोत्सव 317 वर्षे पुर्ण झाली आपण सर्व जण जाणता आहात. जगद्गुरू तुकाराम महाराज संत शिरोमणी संताजी यांच्या अनमोल रत्नांच्या ज्ञानाचा या जगाला विशेष करून वारकरी संप्रदायाला संताजी महाराज लिखीत तुकाराम गाथेने फर मोठे मान प्राप्त झाले यापुढे ही होत राहील आशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.