Sant Santaji Maharaj Jagnade श्री. जयसिंगराव कृष्णाजी दळवी यांचा जन्म सज्जनगडच्या पायथ्याशी वसलेल्या, श्री रामदास स्वामींच्या स्पर्शाने पावन झालेल्या परळी येथे झाला. श्री. कृष्णाजी सावळाराम दळवी व सौ. तानुबाई कृष्णाजी दळवी यांचे हे चौथे अपत्य. 1 बहिण व चार भाऊ अशा कुटुंबामध्ये अतिशय प्रतिकुल परिस्थितीतही परळी येथील शाळेत 7 वी पर्यंत शिक्षण घेतले. परंतु घरच्या परिस्थितीमुळे दुध डेअरी मध्ये 30 रूपये महिना पगारावर नोकरी सुद्धा केली.
समाजीक बांधीलकीचे संपादक व महाराष्ट्र तेली महासभेचे प्रसिद्धी प्रमुख श्री. दिलिप चौधरी यांच्या मातोश्रींचे वयोमानाने निधन झाले. त्यांना सर्वातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली
तेली समाजाचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा विधानसभा उपाध्यक्ष तथा माजी कृषी राज्यमंत्री, वर्धा विधानसभा मतदारसंघातून ६ वेळा निवडूण गेलेले वर्धा जिल्ह्याचे नेते श्री.प्रमोदबाबू शेंडे यांचे दु:खद निधन झाले. या तेली समाज रत्नास ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. .परमेश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो.तसेच त्यांचे परीवारास या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. भावपूर्ण श्रध्दांजली .........
माळी, सुतार, लोहार, शिंपी, गुरव, तेली, साळी, धनगर, परिट आशा जाती टाचे खाली आल्या या जातींना स्वातंत्र्याने मतांचा अधीकर दिला. परंतु स्वातंंत्र्याचा अधीकार हिसकावुन घेतला. सत्ताधीश मराठा विरोधक मराठा. मत न दिल्यास गावात रहाण्याचा अधीकार संपुष्टात येत होता. सत्तेत सहभाग घेऊ पहाताच तिरकी वाट लावत होती. देशोधडिस गेलेल्या ब्राह्मणांनी शहरे आपली केली.
पौड - मुळशी तालुक्यातील या गावाला फार मोठा इतिहास आहे. स्वातंत्र पुर्व काळात व स्वांतत्र्यात ही तेली समाजाने गावाचे व तालुक्याचे नेतृत्व केले आहे. गावची पाटलकी समाज बांधवाकडे आसते. श्रीमती जनबाई इप्ते ह्या जि.प. चया सभापती होत्या. सौ. उज्वला पिंगळे ह्यां तालुका सभापती होत्या. सरपंच, उपसरपंच पद समाजाकडे अनेक वर्षे होते व आहे. परंतु डोगराळ भागातील समाजाचे संघटन खरावेडे येथून होत होते. यात सुसुत्रता यावी व बांधव मध्यवर्ती ठिकाणी सलग्न व्हावेत या साठी महाराष्ट्र तैलीक महासभे तर्फे सहविचारसभा घेण्यात आली. या साठी महाराष्ट्र प्रातिक महासभा उत्तरचे अध्यक्ष श्री. महादेव फल्ले यांच्या नेतृत्वाखाली श्री. प्रकाश गिधे उपाध्यक्ष श्री. सत्यवानशेठ कहाणे जेष्ठ बांधव श्री. गजानन घाटकर गेले होते सुसंवादातून संघटनेला दिशा मिळेल असे श्री. प्रकाश गिधे कळवितात.