Sant Santaji Maharaj Jagnade
चाकण :- समाज संघटन करून नेतृत्व साकारलेल्या सौ. निता करपे यांची निवड श्री. संत संताजी जगनाडे महाराज तेली संस्था सुदुंबरे या संस्थेच्या पुणे शहर अध्यक्ष पदी नुकतीच त्यांची निवड झाली.
(प्रतिनीधी - तेली गल्ली मासिक ) - संताजी सेवा मंडळ, तेली संस्था मुंबई, आयोजीत संत संताजी महाराज पुण़्यस्मरण्ा उत्सव सोहळा व श्री सत्यनारायणचीमहापूज,रविवार दि.24 जानेवारी 2016 रोजी आयोजीत केली आहे. कार्यक्रम स्थळ 521,समाधन,बकरी अड्डा ,ना.म.जोश्ाी मार्ग, भयखळा, मुंबई 400011 येथे आयोजीत केलेला आहे.
दि. 8 जानेवारी 2016 सिन्नर शहर तिळवण तेली समाज सिन्नर तर्फे श्री.संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी उत्साहात साजरी करण़्यात आली. यावेळी मोठया प्रमाणत समाज बांधव उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरानी आपले विचार व्यक्त केले.
देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांची भेट मा. जयदत्तआण्णा क्षिरसागर यांनी घेतली. अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तेली समाजाच्या काही महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन घेऊन सन्माननीय पंतप्रधान महोदयांची भेट घेतली. पंतप्रधान महोदयांनी त्यांच्या मागण्यांविषयी सकारात्मक चर्चा केली.
सन 1988 मध़्ये ओडीसा येथील भुवनेश्वर येथ्ो अखिल भारतीय तैलिक महासभेच्या सभेत महात्मा गांधीचे पणतु व स्व. अरूण्ा कनिलाल गांधी यांचे पुत्र श्री. तुषार गांधीआले होते. त्यांच्या समवेत छत्तीसगडसाहु संघचे पुर्व अध़्यक्ष श्री थानेश्वर साहू ,डॉ धीरेन्द्र साव ,डॉ राजेन्द्र साहू ,डॉ नीरेंद्र साहू व श्रीमती ललिता साहू इत्यादी देखील उपस्थित होते.