Sant Santaji Maharaj Jagnade अकोला जिल्ह़यातील अकोट येथे श्री संत नरसिँग महाराज यात्रेनिमित्त निघालेल्या पालखीचे श्री संताजी सेना अकोट तर्फे स्वागत करण्यात आले...याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन संताजी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देँडवे, सचिव जितेश नालट उपस्थित होते..शहरात निघालेल्या भव्य पालखीमध्ये विविध दिँड्या सामील झाल्या होत्या..पालखीचे पुजन तसेच स्वागताकरीता संताजी सेनेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते..
![]()
सर्व समाज बंधवाना कळवन्यात येते की दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी संत शिरोमाणी जगनाड़े महाराज यांच्या जयंती निमित्त दि.8/12 रोजी सकाळी 10:00 वा संगत रंग महल शहागंज औरंगाबाद मधे वहान रैली काढण्यात येत आहे आयोजक - संभाजीनगर जिल्हा, औरंगाबाद तिळवण तेली समाज औरंगाबाद शहर व ग्रामीण
प्रस्थापित अन्यायाविरुद्ध संघर्ष करणार्या संत तुकारामाचा पट्टशिष्य असलेला संतू ऊर्फ संताजी जगनाडे यांचा जन्म ९ डिसेंबर १६२४ रोजी चाकण, जि. पुणे येथे झाला. त्यांचे मूळ आडनाव सोनवणे असून जगनाडे या टोपणनावाने ते जास्त प्रसिद्ध झाले. वडील विठोबा आणि आई मथाबाई यांची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. संताजीला शिक्षणासाठी घरीच व्यवस्था करावी लागली. लेखन-वाचन-अंकगणित याचेही व्यावहारिक शिक्षण संताजीला घरीच मिळाले.
मालेगाव - येथिल सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव बाबुराव उचित (वय 85 वर्षे) यांचे दि. 25 नोव़हेंबर 2015 रोजी अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले. मालेगाव महानगर तेली महासभेचे अध़्यक्ष्ा व ओबीसी सेवा संघाचे जिल्हाअध्यक्ष रमेश उचित यांचे ते मोठे बंधु होते. सर्व तेली समाज बांधवा तर्फे त्यांना भावपुर्ण श्रद्धाजीली
![]()
श्री संताजी महाराज जगनाडे आरती
आरती संतू संता स्वामी सदगुरू नाथा सेविती साधू संत ।
पाय दाखवी रंका, आरती संतू संता ॥धृ॥
धरोनी अवतारासी शुद्ध केले मनासी ।
आम्हा लाविले पंथा आरती संतू संता ॥1॥