Sant Santaji Maharaj Jagnade समाज पातळीवर सत्य सांगणार्याला दमदाटी आई माई वरून शिव्या देणारे सोबतीला ठेवणे. समोरच्याचा आवाज बंद करणे. चिंतन शिबीर सारखे बुजगावणे महाराष्ट्रात फिरवणे. चविष्ट जेवण, झण झणीत भाषण १० टक्के समाजाचे २८ आमदार ५ खासदार २/३ मंत्री महाराष्ट्रात होणार शिबीर संपते, मेळावा सपतो, पदाधीकार्यांना पदे वाटणे या एका बाबीवर न थांबत प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांची मते न मिटवता ती भेदात कशी परिवर्तीत होतील. कामा पेक्षा भेद कसे निर्माण होतील यासाठी महाराष्ट्रभर अजुन एक टोळके कार्यरथ आसते यातून साध्य काय तर संघटनेवर हुकमत पुढार्यांची निर्माण करणे. यामुळे समाजाचे जे वीर म्हणतो ते नुसतेच भाषण करू शकतात.
मत दे नाहीतर गाव सोड. विरोधात गेलास तर बेचिराख करू वळ वळ केलीस तर खांडोळी करू तु तेली आहेस राजकारण हा विषय नाही. ही कॉंग्रेस संस्कृती मधील मराठेपणाची साथ सोबत. आगदी ज्या त्या गावात ज्या ज्या भागात मराठेशाहीची ही दादागीरी. या दादागीरीने गुलामी दिलेली. आपण ती सुखात जपत होतो. सुखात यासाठी या बद्दल ना खेद ना दु:ख ना उठाव, ना संघर्ष ही वास्तवता स्विकारून जगत होतो.
या वेळच्या विधानसभेसाठी ३६ मतदार संघात फक्त ४ उमेदवार भाजपा देतो फक्त ३ विजयी होतात. याच दरम्यान महाराष्ट्र तेली महासभेचे पदाधिकारी निवडणूकीचे फड गाजवतात सांगत मोदी तेली म्हणून भाजपाला मत. तिकीट वाटपात गुजराथ मधले सोमु भाई का आले नाहीत. तेली समाजाला अधीक उमेदवार का देऊ शकले नाहीत खरा इथे प्रश्न आहे.
![]()
|
Ambekar |
Ambike |
Ambre |
Avasare |
काही संघटनेचे व संस्थेचे पदाधीकारी सहज जरी बोलले तरी त्यांचा सुर हा दम बाजीचा आसतो. मुळात हे चालक आसतात. यांचा मालक हा लांबच आसतो. परंतु यांनाच मालक आसल्याचा भास हा क्षणोक्षणाी होत आसतो. यातून आपली हुकमत ते ठेवत आसतात. वाटलेली पदे व नेमलेले पदाधिकारी ही एवढीच त्यांची सोबत आसते