Sant Santaji Maharaj Jagnade
प्रतिवर्षी प्रमाणे श्री वारकरी प्रबोधन महासमिती महाराष्ट्र यांच्यातर्फे श्री पांडुरंग पालखी सोहळा श्री राममंदिर कॉटनग्रीन ते विठ्ठल मंदिर वडाळा पालखीचे रविवार दिनांक ७/०१/२०२४ रोजी आयोजन करण्यात आले. याप्रसंगी संताजी जगनाडे महाराज महासंघ मुंबई यांच्यावतीने संताजी जगनाडे महाराज चौक लालबाग येथे
नांदगाव - आपल्या समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा माऊली (मंदिर) मंगल कार्यालय, नांदगाव येथे आज दि.९/१/२०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाज बंधू भगिनी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा. नरेंद्र बारकु चौधरी प्रदेश
कोपरगाव येथे आज संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे उपस्थित राहिले व यावेळी आयोजित ह.भ.प. अरुण महाराज मगर यांच्या कीर्तनाचा लाभ घेतला.
मुंबई : श्री वारकरी प्रबोधन महासमिती ( महाराष्ट्र) तर्फे पांडुरंग पालखी सोहळा कॉटनग्रीन येथील राम मंदिर ते वडाळ्यामधील विठ्ठल मंदिरपर्यंत आयोजित करण्यात केला आहे. पालखी सोहळ्याचे भव्य स्वागत रविवारी ७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून लालबागमधील तेली समाज संत संताजी जगनाडे महाराज चौक येथे भव्य प्रमाणात केले जाणार आहे.
मार्गशीर्ष कृ. त्रयोदशी म्हणजेच दिनांक 9-1-2024 मंगळवार रोजी तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा ठिकाण - माऊली (मंदिर) मंगल कार्यालय, वरचा मजला नांदगाव येथे अध्यक्ष व खालील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे तरी आपण सहकुटुंब सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित