Sant Santaji Maharaj Jagnade
श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे, श्री क्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे. मुख्य कार्यालय : ८२, भवानी पेठ, पुणे ४११०४२. श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम पत्रिका कार्यक्रम मार्गशीर्ष वद्य सप्तमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी दि. ३ जानेवारी २०२४ ते १० जानेवारी २०२४ अखंड हरिनाम सप्ताह
आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष कामाला लागलेली आहे अशातच सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तेली समाज आज सर्वच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाच्या माध्यमातून दुर्लक्षित होताना दिसत आहे. त्यामुळे या समाजाला लोकसंख्येच्या दृष्टीने राजकीय क्षेत्रात भागीदारीसाठी मैदानात उतणार आहे.
तिळवण तेली समाज ट्रस्ट, रजि. नं. अ / ४६३ श्री संताजी भवन, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तेली पंचाचा वाडा, दाळमंडई, अहमदनगर च्या वतीने संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त जगदगुरू श्री तुकाराम महाराज पंचमवेद गाथा पारायण सोहळा - (वर्ष ५० वे), सालाबादप्रमाणे मंगळवार दि. २/१/२४ ते मंगळवार दि. ९/१/२४ या कालावधीमध्ये
शिर्डी - श्री संत संताजी महाराज जगनाडे हे समतेचे पाईक आहेत. संतांची परंपरा, त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम तेली समाज करत आहे, विविध क्षेत्रातील सामाजिक कार्याची दखल घेऊन पुरस्काराने सन्मानित केल्यास लोकांना काम करण्याचे आणखीन बळ मिळते. पुरस्कार सामाजिक कार्याची जबाबदारी वाढवते असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा व
अहमदनगर येथे रविवारी आयोजित तिळवण तेली समाज व संताजी विचार मंच ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित तिळवण तेली समाज वधू- वर पालक परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सात वर्षांपासून सुरू केलेला वधू-वर पालक परिचय मेळावा कौतुकास्पद असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांनी गौरवोद्गार काढले.