Sant Santaji Maharaj Jagnade
अर्धापूर :- येथे प्रति वर्षीप्रमाणे याही वर्षी तेली समाज सेवाभावी संस्था नांदेड आयोजित वधू-वर पालक परिचय मेळावा दि. ३ डिसेंबर रविवार वामनराव पावडे मंगल कार्यालय पूर्णा रोड येथे. आयोजित केला आहे.
तेली सेवा समाज, मुंबई, तेली सेवा समाज कार्यालय, शंकरराव नराम पथ, पेनिनसुला कॉर्पोरेट पार्कच्या बाजूला, लोअर परेल, मुंबई ४०० ०१३. आयोजित कला व सांस्कृतिक विभाग प्रस्तुत हिंदी मराठी गाण्यांची सुरेल मेंफिल दिपावली संगीत रजनी २०२३, प्रमुख पाहुणे : श्री. विठ्ठल सावंत (नाट्यलेखक, दिग्दर्शक आणि प्रायोगिक रंगभूमी समीक्षक)
नाशिक शहर तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळावा २५ डिसेंबर २०२३, फॉर्म पाठविण्याचा पत्ता: श्री संताजी मंगल कार्यालय, अशोक स्तंभ, नाशिक ४२२००१. फोन : (०२५३) २५७६४२५, ९०२८४४०५३७, ९४०४२६५२४४, कै. यादवराव वाघ नगर, मेळाव्याचे ठिकाण: श्रध्दा लॉन्स चोपडा लॉन्सच्या पुढे, गंगापूर रोड- मखमलाबाद लिंक रोड, पंचवटी, नाशिक.
७ नोव्हेंबर २३ रोजी नाशिक महानगर, नाशिक जिल्हा तैलिक महासभा, युवा आघाडी आणि महिला आघाडीच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपालांना ओबीसी आरक्षणात कोणालाही सरसकट समावेश करु नये आणि बीड येथे झालेल्या जाळपोळीचा निषेध पत्र नाशिकच्या जिल्हाधिकारीं मार्फत देण्यात आले.
तेली समाजाचे राष्ट्रीय नेते,माजी मंत्री जयदत्तआण्णा क्षिरसागर व महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा युवाध्यक्ष तसेच विद्यमान आमदार संदीपजी क्षिरसागर व अन्य ओबीसी नेत्यांना टार्गेट करुन त्यांच्या घरांवर व कार्यालयांवर जमावाने हल्ले करुन नुकसान केले त्याचा जाहीर निषेध करुन रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ संल्लग्न महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा रत्नागिरी जिल्हा जाहीर निषेध