अहमदनगर जिल्ह्याचा स्वाभिमान जपणारी एकमेव संस्था अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव तालुका व शहर येथे कु. शुभदाताई रामेश्वर सोनवणे यांची निवड अहमदनगर जिल्हा तेली समाजाच्या महिला जिल्हाध्यक्ष (युवती आघाडी) यापदी केली व महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम युवती आघाडीची स्थापना करून प्रथम जिल्हाध्यक्ष पदी निवड केली
२६ जानेवारी २०२३ आज स्वतंत्र भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन व आपल्या जिल्ह्याचा स्वाभिमान जपलेल्या अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा या आपल्या समाज संस्थेचा द्वितीय २ रा वर्धापनदिन, यानिमित्ताने आपल्या सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या गेल्या.
चांदवड : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आयोजित नाशिक विभागीय पदाधिकारी बैठकीत चांदवड तालुक्यातील व शहरातील विविध आघाड्यांच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष खा. रामदास तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच महाराष्ट्र तैलिक महासभेचे कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, कोषाध्यक्ष गजानन शेलार,
संत श्री संताजी महाराज जगनाडे महासंघ, मुंबई न्यु हनुमान थिएटर मंगल कार्यालय, चिवडा गल्ली, लालबाग, मुंबई- ४०००१२. मुंबईत नेत्रसुख देणाऱ्या पाडुरंग पालखी सोहळयात हजारो वारकऱ्याच्या शिस्तबध्द वारित उपस्थित राहून नेत्रसुखद दर्शनाचा लाभ घेऊन जगतगुरू तुकाराम महाराजांचे अंतकरणातून आलेल्या पाडुरंगावरील अभंग गाथेच्या प्रत्येक शब्दाचे संकलन (नोंद) करण्याचे
मुंबई जैसे व्यस्त महानगर में आपस में पारंपारिक भेट मुलाकात व सम्पर्क गिने चुने मौके पर ही होता है. ऐसे मे हमारे समाज के संस्कारी विवाह योग्य बच्चों के रिश्तों को खोजने में अनगनित परेशानीयाँ भी है । लड़की वाले तो परेशान रहते है, परंतु लड़के वाले भी उतना ही परेशान है ।