Sant Santaji Maharaj Jagnade
चांदवड शहरात तेली समाजाच्या वतीने जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या मुळगाथाचे लेखनकर्ते श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३३४ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधुन त्यांच्या प्रतिमेस ह.भ.प श्री.दत्तात्रय काका राऊत व श्री.अशोक काका व्यवहारे यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी श्री.संदीपजी महाले सर यांनी संताजी महाराज्यांच्या जीवनावर माहिती दिली
नवीन नाशिकमधील तेली समाजाच्या वतीने राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराजांच्य ३३४ वी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात स्थानिक पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी बी. जी. चौधरी, प्रमुख पाहुणे म्हणून श्री मंगल मासिकाचे संपादक जी. एम. जाधव, मंडळाचे अध्यक्ष शिवाजी चौधरी,
कोपरगाव - संत जगनाडे महाराजांनी संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानले होते. संत जगनाडे महाराज जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या मूळ गाथेचे लेखनकर्ते व चौदा टाळकऱ्यांपैकी एक विश्वासू टाळकरी होते. संत जगनाडे महाराजांनी तुकाराम महाराजांच्या साहित्याचा अनमोल साठा जगाला दिला असल्याचे प्रतिपादन साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी केले.
नाशिक जिल्हा तैलीकमहासभा उत्तर चे उपाध्यक्ष मा.नगराध्यक्ष मा.अरुण पाटील तालुकाध्यक्ष ऍड.बी.आर.चौधरी, सचिव श्री समाधान चौधरी, शहराध्यक्ष श्री दिलीप सौंदाणे,महिला आघाडी तालुकाध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना सौंदाणे,शहराध्यक्षा सौ.मिना देहाडराय व इतर महिला प्रतिनिधी व युवा मंच प्रतींधींच्या हस्ते प्रतिमपुजन व दीपप्रज्वलन करून संताजी पुण्यतिथी सोहळा
अहमदनगर : आज प्रत्येक मनुष्य हा आत्मकेंद्री बनत चालला आहे. मी, माझे, मला या मानसिकतेतून जात असतांना समाज, मित्र, परिवार यांना विसरत आहेत. अशा परिस्थितीत समाजातील प्रत्येक घटकांचा विकास व्हावा, समाजाला दिशा मिळावी, समाजाचे प्रश्न सुटावेत यासाठी तिळवण तेली समाज ट्रस्ट समाजाचे संघटन करुन समाजोन्नत्तीचे काम करत आहे. समाजातील प्रत्येक घटकांसाठी विविध उपक्रम