सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघ, सातारा राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा परिचय पुस्तीकेसाठी वधु-वरांची माहिती फॉर्म स्विकारण्याचे ठिकाण : सचिव श्री. प्रमोद अंकुश दळवी मु.पो. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा - ४१५५०२. मोबा. ८४८४०११२६१ श्री. दिलीप शंकरराव भोज सुरभी यशवंत कॉलनी, विसावा नाका, . सातारा- ४१५ ००१, मो. ९२८४८३३८९३५
भव्य लोकार्पण सोहळा तिळवण तेली समाज मंदिर शिरवळ सौ. लक्ष्मीताई सागर पानसरे सरपंच शिरवळ तसेच श्री. सुनिल (काका) देशमुख उपसरपंच शिरवळ यांच्या हस्ते सौ. मंगलताई सतिश क्षीरसागर (सदस्य ग्रामपंचायत शिरवळ) यांच्या अथक प्रयत्नांनी उभारण्या आलेल्या शिरवळ येथील प.पु.श्री संताजी जगनाडे महाराज समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा
कोल्हापूर लिंगायत तेली समाज कोल्हापूर (ट्रस्ट) व श्री बसवेश्वर को-ऑप.क्रेडिट सोसा. लि; कोल्हापूर. यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्यव्यापी २२ वा वधू-वर आणि पालक परिचय मेळावा लिंगायत तेली समाजातील सर्व समाजबांधव, बंधू-भगिनींना कळविणेस आनंद होतो की, गंदा आम्ही करवीर काशी श्रीअंबाबाई सानिध्यात शाहू महाराज यांचे कर्मभूमीत, केशवराव भोसले या भव्य नाट्यगृहात वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक (तेली) हा सभेच्यावतीने श्री संताजी जगनाडे महाराज याच्या जंयतीचे औचित्य ८ डिसेंबर पासून राज्यात समाज जोडो रथयात्रा अभियान सुरु करण्यात आले आहे. रथयात्रेचे सोलापूरमध्ये आगमन होताच स्वागत व पूजन सोलापूर जिल्हा तैलिक महासभेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अविनाश मार्तड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशाल मार्तडे, शहराध्यक्ष अशोक कलशेट्टी,
निमगाव केतकी - श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या ३७० व्या जयंतीनिमित्त निमगाव केतकी येथे अखिल तेली समाज संघटना व निमगाव केतकी येथील तिळवण तेली समाजाच्या वतीने सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्ट मंदिरामध्ये श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.