Sant Santaji Maharaj Jagnade तेली युवक मंडल चंद्रपूर यांच्या वतीने घेण्यात येणार आहे. वर-वधु परिचय मेळाव्यात ज्या वधु-वरांना नाव नोंदणी करायची असेल त्यांनी कृपया संपर्क साधावा.
अध्यक्ष सूर्यकांतजी बी. खणके ( तेली युवक मंडल चंद्रपूर ) मोबाईल नंबर :- ९४२२१३६०९८
10 JAN 2016 VADUVAR PARICHAY MELAWA SATHI UPVARVADU CHI NAVE PATHAWAVI
SURYAKANT B KHANKE, President, TELI YUVAK MANDAL CHANDRAPUR
MOB 9422136098
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
दांडगेचे संताजी दर्शन :- बुलढाणा जिल्ह्यातील सागवान येथून विष्णु दांडगे यांनी संताजी दर्शन अनेक वर्ष मासिक स्वरूपात प्रकाशित करून प्रबोधन केले.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
विजय बाभुळकर :- हे विदर्भ तैलिक महासंघासाठी व्यवस्था परिवर्तन अभियान हे मासिक काढतात. त्यात विदर्भ तैलिक महासंघाच्या उपक्रमाबरोबरच तेली समाजाच्या मागण्या निवेदन शासन दरबारी आदी बाबींवर जोर असतो विदर्भात आक्रमक असणारी ही संघटना म्हणुनच जनाधार मिळवु शकली विदर्भातील समाज बांधवांचे प्रबोधन त्यामुळे प्रगतीशील झाले.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
मदन नागपुरे :- नागपुरहुन समाज क्रांती काढतात 8 पानांचे हे मासिक गेल्या 15 वर्षापासुन नियमित प्रकाशित होते. दरवर्षी सत्यशोधक विशेषांक काढतात. फुले आंबेडकरांच अनुयायी ओबीसी चळवळ चालवितात अस्तिवात 20 आदर्शप्रगती कॉलनी दिघोरी उमरेड रोड नागपुर 34 हा त्यांच पत्ता आहे. 100 रूपये वार्षिक वर्गणी व आठशे रुपये त्यात वर्गणी आहे. सध्या दोन हजार अंक काढतात.
अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांच्या विशेष शैक्षणिक सुविधा बंद कराव्यात अशी तरतूद राज्य सरकारने नवीन शैक्षणिक धोरणातील मसुद्यात केली होती. विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी या वर टीका केल्यामुळे राज्य शासनाने अनुसूचित जाती व जमाती बाबतच्या तरतुदी त्या मसुद्यातून वगळल्या आहेत.