Sant Santaji Maharaj Jagnade
![]()
समाज संघटन कसे असावे हे खा. तडसांनी राबवले आहे. - ज्ञानेश्वर दुर्गुडे, कार्याध्यक्ष महाराष्ट्र तैलिक तेली महासभा उ. पुणे जिल्हा.
भाकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी कळसू बाईचा डोंगर कपारीतून बाहेर पडलो. भाकरी किती महाग असते हे होरपळून निघाल्या नंतर समजु लागले आपण आपली भाकरी नीट मिळवली तर ती मागे राहिलेल्या साठी मिळवण्याास हातभार लावू परंतू या लढाईत कष्ट हे करीत असताना मन कुरतडत होते. कुरतडणार्या मनातला समजावून उभा राहिलो. स्वत: स्थीर होताच समाज कार्यासाठी मन ओड घेत होते.
![]()
महाराष्ट्राच्या जडण घडणीत देशाच्या सामाजीक, सांस्कृतीक विकासाचा दिशा दर्शक म्हणुन वर्धा जिल्हा ओळखला जातो ही ठेवण आज ही जपली जाते. या जिल्ह्याने माणुस घडवीण्याची प्रक्रिया सुरू केली. एक कष्टकरी घर एक शेतकरी घर, एक पैलवान घर आशा समान्य घरातील श्री. रामदास तडस कृषी उत्पन्न बाजार समीतीचे एक सदस्य म्हणुन राजकीय क्षेत्रात उमेदवारी सुरू करतात व आज वर्धा मतदार संघाचे खासदार म्हणुन निवडून जातात.
![]()
राजगढ़ गुना जिला युवा समाज के तत्वाधान में आयोजित किया जा रहा है भव्य कार्यक्रम
राजगढ़ जिले और प्रदेश के बाद देशभर की अखिल भारतीय मां कर्मा शक्तिपीठ घुरेल (गिन्दौरहाट) साहू समाज बंधुओं के बीच अपनी विशेष पहचान बनाता जा रहा है । इस प्रवाह को गति देने की दिशा में साहू समाज आराध्य देवी मां कर्मा देवी की 1001 वाचन में शताब्दी समारोह ओपन 24 मार्च 2017 शनिवार को शक्तिपीठ परिसर में बड़े स्तर पर मनाए जा रहा है ।
खंडित निष्कर्षण तेल निर्मीती प्रक्रिया : खंडित प्रक्रियेत दाब देण्यासाठी जलशक्तीचा उपयोग करतात. खंडित प्रक्रियेतसुद्धा खुली खंडित प्रक्रिया आणि बंद खंडित प्रक्रिया असे दोन पर्याय असून प्रत्येकी दोन प्रकारची यंत्रे उपलब्ध आहेत. खुल्या पद्धतीत शिजवून व ठेचून घेतलेल्या बिया गाळण कापडात गुंडाळून, गठ्ठे करून, जाळीदार पत्र्यात किंवा जाळीच्या पेटीसारख्या साच्यात ठेवून दाबयंत्रात घालतात. या जाळ्या किंवा साचे यांची रचना अशी असते की, दाब पडला असता हे जाळीदार पत्रे किंवा साच्यांचे तळ आणि झाकण ठराविक आसाच्या आधारे सरकतात.
आपल्या छाताडावर नाचनार्यां मराठा व ब्राह्मणांना लाखो सलाम !!! भाग 5 मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
गुलामी करणारे हुशार असतात. मग ही गुलामी सामाजीक, सांस्कृतीक, आर्थिक, राजकीय असेल. सर्व प्रकारची गुलामी ही माणूस पण पाया खाली तुडवून रूबाबात असते. पुर्वी गुलांमाच्या बाजार भरत आसे. गुलामांचे कळप आसत. या कळपांचा म्होरक्या ही गुलाम आसे तो गुलाम म्होरक्या मुठीत म्हणजे बाकी सर्व पायदळी ही व्यवस्था होती. ही व्यवस्था उध्वस्त झाली पण वेगळ्या स्वरूपात स्वातंत्र्यत ही रूजवली गेली. रूजलेली फोफावली गेली आहे. स्वातंत्र्यातील पहिल्या टप्यात क्षत्रीय जाती सत्तेत होत्या.