हिंगोली: तेली सेनेच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी कुरूंदा (ता. वसमत) येथील प्रख्यात समाजसेवक डॉ. कैलास परसराम बारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती नांदेड विभागीय अध्यक्ष प्रभाकर गाजरे यांनी जाहीर केली. सामाजिक कार्यात आपल्या विधायक नेतृत्वासाठी ओळखले जाणारे
रविवार दि. २०.०७.२०२५ रोजी राजगुरूनगर, खेड, पुणे येथे तैलिक महासभा विभागीय पदाधिकारी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीसाठी अखंड ओबीसी बांधवांच्या ऐक्यासाठी तसेच संपूर्ण तेली समाजाच्या उन्नतीसाठी, एकीकरणासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेले राज्यस्तरीय शिष्टमंडळ यांनी बैठकीस अनमोल मार्गदर्शन केले.
धुळे, २०२५: खान्देश तेली समाज मंडळ, धुळे यांच्या वतीने राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा ९ नोव्हेंबर २०२५ रोजी (रविवार) कै. काशिराम (जिभाऊ) उखा चौधरी, तोरखेडेकर नगर (विनोद मंडप), पाडवी नूतन विद्यालय, स्टेशन रोड, धुळे येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचा उद्देश तेली समाजातील
धुळे, २०२५: महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त खान्देश तेली समाज मंडळाच्या धुळे शहर शाखेची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या निवडीत राजेंद्र भटू चौधरी यांची अध्यक्षपदी, तर चि. किशोर पुंडलिक चौधरी यांची सचिवपदी निवड झाली आहे. मंडळाचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते कैलास आधार चौधरी (अध्यक्ष),
धुळे - खान्देश तेली समाज मंडळाच्या मेळाव्याने संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळविला असून आपल्या मेळाव्याच्या माध्यमातून दरवर्षी अनेक विवाह जुळून खरी समाजसेवा मंडळाचे कार्यकर्ते करत असल्याचे प्रतिपादन माजी महापौर सौ.कल्पना महाले यांनी केले ते खान्देश तेली समाज मंडळ आयोजित वधू वर परिचय मेळाव्याचे फॉर्म प्रकाशन वेळी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.