Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

तेली समाजासाठी सरकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा तेली सेनेचा निर्धार

Teli Sena Meets Chandrashekhar Bawankule for Teli Samaj Welfare नागपुर येथे विदर्भ तेली सेनेची बैठक उत्साहात संपन्न. तेली सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचीही घेतली भेट

     नागपूर -  ओबीसी समाज समाजामधील तेली समाज हा एक महत्त्वाचा असून हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विखुरलेला आहे.  विदर्भातील गावागावांमध्ये या तेली समाजाची संख्या लक्षणीय असून राजकारणाची दिशा बदलण्याची ताकद या तेली समाजाचा मध्ये आहे.

दिनांक 05-08-2025 10:41:10 Read more

सातारा तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि समाज संघटना मेळावा

Satara Teli Samaja Vidyarthi Samman Samarambh      सातारा येथे महाराष्ट्र प्रांतीय तैलिक महासभेच्या वतीने तेली समाजाचा भव्य मेळावा, गुणवंत विद्यार्थी गौरव, रोख बक्षीस वितरण, शिष्यवृत्ती प्रदान आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात सातारा जिल्ह्यातील तेली समाजातील 85% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

दिनांक 30-07-2025 13:44:06 Read more

आर्वी येथे तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि समाजसेवकांचा भव्य सत्कार समारंभ

Teli Samaj Gunvant Vidyarthi Ani Leaders cha Arvi Madhye Samman     महाराष्ट्र प्रांतीय तैलिक महासभा आणि संताजी अखिल तेली समाज संघटना, आर्वी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि नामवंतांचा सत्कार समारंभ आर्वी येथील आशिर्वाद मंगल कार्यालय, जाजुवाडी येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.

दिनांक 30-07-2025 13:22:17 Read more

तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि प्रतिष्ठित समाजबंधवांचा वर्धा येथे सत्कार

Wardha Teli Samaj Gunvant Vidyarthi Ani Jeshtha Nagrikancha Samman     20 जुलै 2025 रोजी वर्धा येथील संताजी सभागृह, कृष्णनगर येथे तेली समाजाच्या वतीने एक भव्य गुणगौरव आणि सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच समाजातील ज्येष्ठ नागरिक, यशस्वी उद्योजक आणि पीएचडी प्राप्त समाजबंधवांचा गौरव करण्यात आला.

दिनांक 30-07-2025 13:09:18 Read more

धनराजजी हिरुडकर यांचा सेवाकालातील योगदान आणि समाजसेवेचे नवे अध्याय

Dhanrajji Hirudkar LIC Sevak Te Tailik Mahasabha Leader      भारतीय जीवन विमा निगमचे (LIC) उच्च श्रेणी सहाय्यक आणि महाराष्ट्र प्रांतीय तैलिक महासभा, आष्टी तालुका अध्यक्ष मा. श्री. धनराजजी हिरुडकर यांनी 30 जून 2025 रोजी वरुड शाखेतून सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांनी 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकालात साकोली, गडचिरोली, आर्वी आणि वरुड येथे आपली सेवा दिली.

दिनांक 30-07-2025 10:15:35 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in