Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने शालेय गरीब मुलींना दप्तर वाटपाचे आयोजन

     जामनेर - खान्देश तेली समाज मंडळ जामनेर तालुक्याचे अध्यक्ष श्री अजय अशोक चौधरी यांची मुलगी कु.ईशिका हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुधवार दि. २७ रोजी शालेय शिक्षण घेणाऱ्या गरीब मुला-मुलींना शालेय दप्तर वाटप करण्यात येणार आहे. जामनेर तालुक्यातील मोयखेडा दिगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हे दप्तर वाटप करण्यात येतील.

दिनांक 28-07-2022 15:22:18 Read more

खान्देश तेली समाज मंडळ, धुळे राज्यस्तरीय वधू - वर परिचय मेळावा फॉर्म २०२२

Khandeshi Teli Samaj Mandal Dhule Rajyastariy Vadhu Var Palak Parichay melava form 2022     खान्देश तेली समाज मंडळ, धुळे. राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा रविवार, दि. १३ नोव्हेंबर २०२२ फॉर्म जमा करणे व पाठविण्याचा पत्ता : खान्देश तेली समाज मंडळ कार्यालय, द्वारा कैलास आधार चौधरी, ग.नं. ४, घर नं. २९२६, कैलास दुग्धालय, चैनी रोड कॉर्नर, धुळे. मोबा. ९९२२५८९९९९ मेळाव्याचे ठिकाण : स्व. दत्तात्रय लालचंद महाले नगर, नुतन पाडवी विद्यालयाचे मैदान, स्टेशन रोड, धुळे. फॉर्म स्विकारण्याची अंतिम तारीख २५ ऑक्टोबर २०२२

दिनांक 22-07-2022 00:50:56 Read more

तेली समाज वधु - वर परिचय सोहळा औरंगाबाद (संभाजीनगर) - २०२२

teli Samaj vadhu var parichay melava Aurangabad Sambhaji Nagar form 2022     तेली समाज वधु-वर परिचय लग्नगाठ - २०२२ (राज्यस्तरीय पुस्तिका) ,  * कार्यक्रमाचे स्थळ * तापडिया नाट्य मंदिर निराला बाजार, औरंगाबाद (संभाजीनगर) संपर्क कार्यालयः शॉप नं.३, अक्षयदिप प्लाझा, सिडको बसस्टँडजवळ, जालना रोड, औरंगाबाद (संभाजीनगर) मो.९९२२२३४६२१ * संपर्क कार्यालय * गणेश पवार - 9922234621 शॉप नं.३, अक्षयदिप प्लाझा,  सिडको बसस्टँडजवळ, जालना रोड, औरंगाबाद (संभाजीनगर), अशोक लोखंडे - 9421690133 गल्ली नं.१०, पुंडलिक नगर, औरंगाबाद (संभाजीनगर), नोंदणी निःशुल्क.   रविवार दि.२४ जुलै २०२२ व रविवार २७ नोव्हेंबर २०२२ सकाळी १०.०० वा.

दिनांक 21-07-2022 02:39:04 Read more

नागपूर येथे तैलिक समाजबांधवांचा महामेळावा

माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे तैलिक गौरव पुरस्काराने सन्मानित

Nagpur tailik Mahasabha Mahamelava    गडचिरोली येथील नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष योगिता प्रमोद पिपरे यांची सामाजिक सेवा या श्रेणीमध्ये तैलिक गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. संताजी सांस्कृतिक भवन, सोमवारी क्वार्टर बुधवार बाजार, सक्करदरा नागपूर येथे १२ जुलै रोजी युवा फाउंडेशन व आसा ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या संयुक्त विद्यमाने तैलिक समाजबांधवांचा महामेळावा व तैलिक गौरव पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दिनांक 19-07-2022 12:05:50 Read more

खान्देश तेली समाज मंडळ साक्री तालुका अध्यक्षपदी युवराज महाले यांची निवड

Khandesh Teli Samaj Mandal Sakri Taluka President Yuvraj Mahale     धुळे - खान्देशातील तेली समाजामध्ये अग्रगण्य असलेल्या खान्देश तेली समाज मंडळ या संस्थेच्या साक्री तालुका अध्यक्षपदी साक्री येथील युवा कार्यकर्ते युवराज पंढरीनाथ महाले यांची निवड करण्यात आलेली आहे. मंडळाचे धुळे शहर अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी यांचे शिफारशीवरून अध्यक्ष कैलास आधार चौधरी यांच्या आदेशाने सचिव रवींद्र जयराम चौधरी यांनी ही निवड करीत असल्याचे जाहीर केले आहे.

दिनांक 17-07-2022 19:57:55 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in