वधू - वर फॉर्म

Chhatrapati Sambhajinagar Teli Samaj

धाराशिव तेली समाजाच्‍या वतीने संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात संपन्‍न

धाराशिव तेली समाजाच्‍या वतीने संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात संपन्‍न

     धाराशिव - धाराशिव येथे संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील संत जगनाडे महाराज चौकात जयंती...

09 Dec 2025
नाशिक तेली समाजा वतीने  श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव उत्‍साहात संपन्‍न

नाशिक तेली समाजा वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव उत्‍साहात संपन्‍न

    श्री संत संताजी महाराज व विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रथम वर्धापन दिन व श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव ध्रुवनगर...

09 Dec 2025
उमरगा तेली समाजा वतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्‍साहात साजरी

उमरगा तेली समाजा वतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्‍साहात साजरी

     तेली समाजाचे आराध्य दैवत राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी...

09 Dec 2025
संताजी महाराज जयंतीनिमित्त ८ डिसेंबरला भव्य सामाजिक उपक्रम – जालना तेली समाजाचे भव्य आयोजन

संताजी महाराज जयंतीनिमित्त ८ डिसेंबरला भव्य सामाजिक उपक्रम – जालना तेली समाजाचे भव्य आयोजन

     जालना । संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त यंदा जालना शहरात सकल तेली समाजाच्या वतीने सोमवार, ८ डिसेंबर...

07 Dec 2025
बुलढाण्यात संताजी महाराजांची ४०१ वी जयंती भव्यदिव्य साजरी होणार

बुलढाण्यात संताजी महाराजांची ४०१ वी जयंती भव्यदिव्य साजरी होणार

 खळेगांव येथे महाप्रसाद व अभिवादन सोहळा, तेली समाजाचा उत्साह शिगेला      बुलढाणा - संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची...

05 Dec 2025
अहिल्यानगर शहर व जिल्हा तेली समाज राज्यस्तरीय वधू - वर पालक परिचय मेळावा

अहिल्यानगर शहर व जिल्हा तेली समाज राज्यस्तरीय वधू - वर पालक परिचय मेळावा

     अहिल्यानगर - संताजी विचार मंच (ट्रस्ट) अहिल्यानगर, अहिल्यानगर शहर व जिल्हा तेली समाज आणि प्रदेश तेली महासंघ यांच्या...

28 Nov 2025
तेली सेना महाराष्ट्राचा भव्य वधू-वर परिचय मेळावा 2025 - पुण्यात लग्नगाठ विशेषांक

तेली सेना महाराष्ट्राचा भव्य वधू-वर परिचय मेळावा 2025 - पुण्यात लग्नगाठ विशेषांक

     पुणे: तेली सेना महाराष्ट्राच्या वतीने पुण्यातील चंदननगर येथे रविवार, 16 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता मातोश्री...

18 Oct 2025
अमरावती मराठा तेली समाजाचा गुणगौरव, दसरा मिलन आणि मार्गदर्शन सोहळा

अमरावती मराठा तेली समाजाचा गुणगौरव, दसरा मिलन आणि मार्गदर्शन सोहळा

     अमरावती: मराठा तेली समाज विकास मंडळ, अमरावती यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा, समाज गौरव पुरस्कार, दसरा मिलन...

08 Oct 2025
सामाजिक सेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी जयवंतराव चौधरी यांचा भव्य सन्मान

सामाजिक सेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी जयवंतराव चौधरी यांचा भव्य सन्मान

     छत्रपती संभाजीनगर शहरातील सामाजिक कार्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रात एक नवी प्रेरणादायी घटना घडली. खानदेश तेली समाज मंडळाचे...

19 Sep 2025
पुणे तेली महासंघाची बैठक संपन्न; सामाजिक सुधारणा आणि एकजुटीवर भर

पुणे तेली महासंघाची बैठक संपन्न; सामाजिक सुधारणा आणि एकजुटीवर भर

      पुणे, २०२५: पुणे जिल्हा तेली महासंघाने वीर बाजी पासलकर सभागृहात आयोजित केलेली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहपूर्ण...

08 Sep 2025