फुलसावंगी तेली समाज - फुलसावंगी येथील समाज बांधवाच्यावतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रायमल व प्रमुख पाहुणे म्हणून अशोक कारमोरे, प्रकाश वानखेडे उपस्थित होते. यावेळी संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रायमल यांनी संताजी महाराज यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला.
श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जन्मोत्सवा निमीत्य नागपूर महानगरपालिका नागपूर येथे संत जगनाडे महाराज यांच्या तैलचित्राचे अनावरण व माल्यार्पण नागपूर महानगरपालिका च्या उपमहापौर सौ मनीषा ताई कोठे स्थाई समिती अध्यक्ष श्री प्रदिप पोहाने यांच्या हस्ते दिनांक ८ डिसेंबर १९ छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकिय इमारत नागपूर महानगरपालिका येथे सपन्न झाला.
पुणे. - संत जगनाडे महाराज की जयंती पर महापौर मुरलीधर मोहोल व उपमहापौर सरस्वती शेंडगे ने हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपति शिवाजी महाराज सभागृह के पास संत जगनाडे महाराज की प्रतिमा का पुष्पहार अर्पित कर अभिवादन किया. इस समय पूर्व उपमहापौर व नगरसेवक आबा बागुल,
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा,मुंबई व संताजी प्रतिष्ठान ह्यांच्या विशेष सहकार्याने दिनांक ८ डिसेंबर रविवार रोजी "खेळ पैठणीचा" हा कार्यक्रम मुंबई, ठाणे, वसई पालघर इत्यादी अनेक ठिकाणाहून महिलांनी उस्फुर्त हजेरी लावून हा कार्यक्रम जबरदस्त हिट केला. मुंबई अध्यक्ष श्री.विलास त्रिंबककर, महिला अध्यक्षा सौ.रोहिणी महाडिक, मुख्य सचिव जयवंत काळे,सचिव प्रफुल्ल खानविलकर, कार्याध्यक्ष संतोष रहाटे व त्यांची संपूर्ण टीम, महिला कार्यकर्त्या सौ. कांचन तेली, सौ. मनीषा चौधरी, सुरेखा काळे व स्थानिक महिला ह्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
नगर - श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती वांबोरी ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. सरपंच रोहिनी कुसमुडे, तेली समाज आध्यक्ष तात्यासाहेबडोळसे, माजी सरपंच कृष्णा पेटारे, सारंगधर पटारे, ग्रापंचयातसदस्य राजुसाळके, श्रीकांत साळुके, राजेंद्र डोळसे, पोपट डोळसे, राहुल साळुके, अधीक्षक भाऊसाहेब ढोकणे आदी उपस्थित होते.