शिर्डी दि. १० – उत्कृष्ट नियोजन आणि पारदर्शकता हे शिर्डी मेळाव्याचे सूत्र आहे. श्री संत संताजी महाराज जगनाडे हे समतेचे पाईक आहेत. संतांची परंपरा, त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम तेली समाज करत आहे. समाजाने दिलेली जबाबदारी प्रामाणिक रित्या पार पाडण्याचे कार्य शिर्डी मेळाव्याच्या माध्यमातून केले जात आहे. विश्वासअहर्ता ही सामाजिक कार्याची जबाबदारी वाढवते असे प्रतिपाद
औरंगाबाद तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा -२०२४ व सामुदायिक विवाह सोहळा वेळ - सकाळी ९ ते सायं. ६.०० वा. रविवार दि. २८ जानेवारी २०२४. मेळाव्याचे ठिकाण : मातोश्री लॉन्स, विमानतळ शेजारी, धुत हॉस्पिटल जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर, सकल तेली समाज व तेली सेनेच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये राज्यस्तरीय तेली समाज वधू वर संपर्क मेळावा नुकताच पार पडला. यावेळी राज्यभरातून विवाह इच्छुक वधू वरांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले, सदरिल मेळाव्यात ३७५ तरुण तरुणींनी नाव नोंदणी केली.
विहामांडवा येथील सरस्वती सार्वजनिक वाचनालयात संत शिरोमणी संत जगनाडे महाराज यांची 399 जयंती करण्यात आली. साजरी जयंती निमित्त संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले, यावेळी विहामांडवा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पन्हाळकर, अंगद भिंगारे महाराज यानी संत शिरोमणी जगनाडे ची महती सांगितली.
अमरावती जिल्हा तैलिक समिती, सर्वशाखीय द्वारा तेली समाज उप वधू-वर परिचय महा मेळावा रविवार, दि. ३१ डिसेंबर २०२३ नोंदणी फॉर्म उपवधु-उपवर माहिती कार्यालयाचा पत्ता - श्री संताजी मंदिर, भुमिपुत्र कॉलनी, काँग्रेस नगर अमरावती. वेळ - सकाळी ९.०० ते सायं. ५.००