श्री संताजी बहुउद्देशिय सेवा मंडळ ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर व विदर्भ तेली समाज महासंघ तालुका ब्रम्हपुरी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत तेली समाज वधू - वर परिचय, प्रबोधन व सत्कार मेळावा २०२३, कार्यक्रम स्थळ विठ्ठल रुख्मिणी सभागृह, आरमोरी रोड ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर- वधू - वर नोंदणी
अर्धापूर :- येथे प्रति वर्षीप्रमाणे याही वर्षी तेली समाज सेवाभावी संस्था नांदेड आयोजित वधू-वर पालक परिचय मेळावा दि. ३ डिसेंबर रविवार वामनराव पावडे मंगल कार्यालय पूर्णा रोड येथे. आयोजित केला आहे.
नाशिक शहर तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळावा २५ डिसेंबर २०२३, फॉर्म पाठविण्याचा पत्ता: श्री संताजी मंगल कार्यालय, अशोक स्तंभ, नाशिक ४२२००१. फोन : (०२५३) २५७६४२५, ९०२८४४०५३७, ९४०४२६५२४४, कै. यादवराव वाघ नगर, मेळाव्याचे ठिकाण: श्रध्दा लॉन्स चोपडा लॉन्सच्या पुढे, गंगापूर रोड- मखमलाबाद लिंक रोड, पंचवटी, नाशिक.
मुदखेड - तेली समाज सेवाभावी संस्था नांदेड आयोजित वधू वर पालक परिचय मेळावा दिनांक ३ डिसेंबर रविवार वामनराव पावडे मंगल कार्यालय पूर्णा रोड येथे आयोजित केला आहे .
मध्य प्रदेश श्री तेली समाज विकास मंडळ, इंदूर आयोजित राज्यस्तरीय वर - वधू मेळावा 26 जानेवरी 2024 मेळाव्याचे ठिकाण : स्व. हल्कीबाई यादव (यादव मांगलिक भवन), आस्था सिनेमा जवळ, पाटनीपुरा, मेनरोड़, इन्दौर (म. प्र.) परिचय पुस्तिकेसाठी वर-वधूची माहिती फॉर्म पाठविण्याचा पत्ता: सांईकृपा प्रिंटिंग प्रेस नन्दानगर, चर्च के पास, इन्दौर