कोथरूड, दि. २७ - वधु-वर सूचक केंद्र काळाची गरज आहे. आपल्या आई-वडिलांच्या मतांना मोठे महत्त्व आहे, ते ही विचारात घ्यावे, असे मत संस्थेचे अध्यक्ष रमेश भोज यांनी व्यक्त केले. श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूडच्या वतीने तेली समाजाच्या वधुवर सुचक केंद्राचे उद्घाटन विवाह संस्थेचे जनक शामराव भगत आणि मनोहर डाके
श्री स्वामी समर्थ सामाजिक संस्था, कळवा, ठाणे रजि., महाराष्ट्र राज्य तेली समाज, कळवा, ठाणे आयोजित भव्य राज्यस्तरीय तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळावा २०२३ टीप :- मेळावा होणार नाही फक्त वधू व वर परिचय पुस्तिका वाटप होणार आहे.
अकोला : राज्य तेली समाज समन्वय समितीचा वधू-वर परिचय मेळावा शनिवारी येथील प्रमिलाताई ओक सभागृह येथे आनंदात झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमदार रामदास आंबटकर हे उपस्थित होते. राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा आयोजन समितीचे प्रा. प्रकाश डवले, प्रशांत शेवतकर, बालमुकुंद भिरड, डॉ. पूजा धांडे,
शनिवार, दि. १ एप्रिल २०२३ वेळ : सकाळी १० वाजता स्थळ : प्रमिला ताई ओक हॉल, बस स्टँड जवळ, अकोला टिप : कार्यक्रम स्थळी सर्व सन्माननिय समाज बांधव व भगीनींसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. विनीत : तेली समाज वधू-वर परिचय मेळावा आयोजन समिती
प्रवास: गेल्या आठवड्यात काही कामानिमित्त पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये प्रवास करण्याचा योग्य आला. त्यादरम्यान अनेक कुटुंबे व सामाजिक संबंध असणाऱ्या काही जाणकार व्यक्तींची भेट झाली. प्रत्येक गावात सरासरी १०० हून अधिक मुले व मुली ३०-३५ वय ओलांडले तरीही विवाहाच्या प्रतीक्षेत आहेत. ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे.