नागपूर : सर्व जाती धर्मातील विवाहोत्सुक विधवा - विधूर घटस्फोटीत, अंध अपंग, मुक- बधीर, पांढरे डांग व प्रौढांचा विवाह होण्यासाठी. मानवी जिवनांचा आनंद घेण्यासाठी विशेषतः विधवा-विधुर व घटस्फोटीतांच्या पुनर्विवाहास समाज मान्यता मिळवून देण्याच्या उद्देशाने विदर्भ तेली समाज महासंघ व महात्मा शंभुक, संताजी, डॉ. मेघनाद साहा प्रबोधन मंच नागपूर च्या
नि:शुल्क नोंदणी - जवाहर विद्यार्थी गृह संस्थे तर्फे 14.11.23 रोजी दिवाळी निमित्त वर वधू - वर मेळाव्याचे आयोजन सिव्हिल लाईन येथे होणार असून "सुयोग" पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येईल. तेली समाजातील युवक युवती आपली नावे दि.20.09.23 पर्यंत सिव्हिल लाईन व नंदनवन कार्यालयात दोन पासपोर्ट साइज फोटो सह नोंदणी करावी.
अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा आयोजित तेली समाज वधु-वर परिचय मेळावा - साई स्नेहबंध राज्यस्तरीय मेळावा २०२३ शिर्डी, संपर्क कार्यालय : अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा द्वारा: एस. एस. असोसिएट्स, राहाता बस स्थानक, राहाता, जि. अ.नगर. मो. 8446736021, 9370018537, 9960912769 फॉर्म स्विकारण्याची अंतिम ता. ३० नोव्हेंबर २०२३
खान्देश तेली समाज मंडळ, धुळे, राज्यस्तरीय वधू-वर परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळा रविवार, दि. २६ नोव्हेंबर २०२३, फॉर्म जमा करणे व पाठविण्याचा पत्ता : खान्देश तेली समाज मंडळ कार्यालय, द्वारा कैलास आधार चौधरी, ग. नं. ४, घर नं. २९२६, कैलास दुग्धालय, चैनी रोड कॉर्नर, धुळे
श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड, पुणे आयोजित भव्य राज्यस्तरीय तेली समाज मोफत वधू-वर पालक परिचय मेळावा २०२४ ( मोफत ), रविवार, दि. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी स. १० ते सायं. ५ वा. स्थळ : आशिष गार्डन, डिपी रोड, कोथरूड, पुणे ३८ संपर्क कार्यालय व फॉर्म स्वीकारण्याचा पत्ता श्री संताजी भवन सर्वे नं ८८/ ७ ब, वेताळनगर, एकता कॉलनी, राका साई मंदिराजवळ,