तेली समाज राज्यस्तरीय उप वधु - वर परिचय महासम्मेलन तथा " रेशीमगाठी बंधन पुस्तीकेचे विमोचन ता. ३१ डिसेंबर २०२३ वेळ:- स.१० ते ५ पर्यंत * स्थळ * श्री. संत ज्ञानेश्वर सांस्कृतीक भवन, मोर्शी रोड, अमरावती. अमरावती जिल्हा तैलिक समिती
संताजी सेवा मंडळ भंडारा व्दारा तेली समाज वरवधू परिचय मेळावा कार्यक्रम दि.25.12.2023 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून ते 5..00 वाजे पर्यत संताजी मंगल कार्यालय भंडारा येथे मा.श्री.कृष्णराव बावनकर अध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली, प्रमूख अतिथी मा. श्री.चरणभाऊ वाघमारे माजी आमदार रा.भंडारा आणि सौ.दिपलता लांजेवार, तेली समाज सेविका रा. तिरोडा, तसेच
अमरावती जिल्हा तैलिक समिती यांचे तर्फे भव्य वधु वर परिचय मेळावा खासदार रामदासजी तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला दिनांक २४ डिसेंबर रोजी काँग्रेस नगर रोड स्थित भुमीपुत्र काॅलनी संताजी भवन येथे दिनांक सकाळी 11 वाजता पासून ते 5 वाजेपर्यंत या मेळाव्यामध्ये हजारो तरुण तरुणींनी आपला परिचय करून दिला यावेळी
अमरावती दि. २४ : आजच्या आधुनिक धकाधकीच्या जीवनात युवा पिढीने समाज तसेच परिवारातील अडचणी समजून घेत संस्कृती व संस्कार जपण्याची गरज आहे. शिक्षण हे संस्कार पेक्षा मोठे नाही, ही बाब लक्षात ठेवून युवा पिढीने मार्गक्रमण केल्यास समाजासोबतच परिवार टिकेल आणि परिवार एकसंघ राहील,
अमरावती जिल्हा तैलिक समिती, अमरावती व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती विभाग द्वारा सर्वशाखीय तेली समाज उपवधु - वर परिचय मेळावा व रेशीमगाठी कुर्यात सदा मंगलम पुस्तिका प्रकाशन सोहळा २०२३-२४ रविवार दि. २४ डिसेंबर २०१३ रोजी सकाळी १० ते ४ स्थळ :- श्री संताजी महाराज सभागृह, भुमीपूत्र कॉलनी, काँग्रेसनगर, अमरावती