खान्देश तेली समाज महिला मंच पुणे आयोजित तेली समाज वधू वर व पालक परिचय मेळावा आकुर्डी पुणे येथे दि २६ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होत आहे तरी विवाहिच्छूक वधू वरांनी आपले फॉर्म भरून सहभागी होण्याचे आवाहन प्रदेश तेली महासंघ युवक आघाडीचे प्रदेश कार्याध्यक्ष शामकांत ईशी व पदाधिकारी यांनी केले आहे.
रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ आयोजित तेली समाज वधुवर पालक परिचय मेळावा सन २०२३, रविवार दिनांक २४ डिसेंबर २०२३ ठिकाण- शुभगंधा मंगल कार्यालय, मु.पो. लोवले. मयुरबाग स्टॉप, संगमेश्वर-देवरुख रोड. ता. संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी. सकाळी ९.३० वा. रेशिमगाठ सोहळा उद्घाटन.
अहमदनगर येथे रविवारी आयोजित तिळवण तेली समाज व संताजी विचार मंच ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित तिळवण तेली समाज वधू- वर पालक परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सात वर्षांपासून सुरू केलेला वधू-वर पालक परिचय मेळावा कौतुकास्पद असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांनी गौरवोद्गार काढले.
पवनी तालुक्यात श्री संताजी स्नेही सेवा समिती तालुका पवनी च्या वतीने नुकताच उपवर वधू वर परिचय मेळावा व दिनदर्शिका चे अनावरण आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार मेळावा नुकताच संपन्न झाला या मेळाव्याचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नामदेव हटवार कार्यक्रमाचे उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर संजय ढोबळे सह उद्घाटक डॉक्टर विनोद जैस्वाल त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून
शिर्डी दि. १० – उत्कृष्ट नियोजन आणि पारदर्शकता हे शिर्डी मेळाव्याचे सूत्र आहे. श्री संत संताजी महाराज जगनाडे हे समतेचे पाईक आहेत. संतांची परंपरा, त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम तेली समाज करत आहे. समाजाने दिलेली जबाबदारी प्रामाणिक रित्या पार पाडण्याचे कार्य शिर्डी मेळाव्याच्या माध्यमातून केले जात आहे. विश्वासअहर्ता ही सामाजिक कार्याची जबाबदारी वाढवते असे प्रतिपाद