खान्देश तेली समाज मंडळ, धुळे, राज्यस्तरीय वधू - वर परिचय मेळावा, रविवार, दि. २७ ऑक्टोबर २०२४ फॉर्म जमा करणे व पाठविण्याचा पत्ता : खान्देश तेली समाज मंडळ कार्यालय, द्वारा कैलास आधार चौधरी, ग.नं. ४, घर नं. २९२६, कैलास दुग्धालय, चैनी रोड कॉर्नर, धुळे. मोबा. ९९२२५८९९९९ / ९५४५०४२७५४
पुणे प्रदेश तेली महासंघ (महाराष्ट्र राज्य) अंतर्गत संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी - चिंचवड आयोजित राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा - २०२४ मेळाव्याचे ठिकाण अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी, पुणे. रविवार दि. १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते सायं. ६ वाजेपर्यंत
तेली समाज राज्यस्तरीय (महाराष्ट्र, गुजरात, म.प्र.) फ्रेश वधू - वर परिचय सुची पुस्तिका फॉर्म जमा करणे व पाठविण्याचा पत्ता : कालदर्शन कार्यालय, आशिर्वाद ऑफसेट प्रेस, अमळनेर, ता. अमळनेर जि. जळगांव
अमरावती : तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि सामाजिक उपक्रम राबवित समाजपयोगी कामात अग्रेसर असलेल्या श्री संताजी समाज विकास संस्थेतर्फे येत्या १२ मे रोजी सर्व शाखीय तेली समाजातील पुनर्विवाह इच्छुक विधवा, विधुर, घटस्फोटीत, अपंग आणि वयस्क यांच्या विदर्भस्तरीय विशेष परिचय मेळाव्याचे आयोजन
श्री संताजी जगनाडे महाराज फाऊंडेशन, वर्धा, कार्यालय : वरद विनायक कॉम्प्लेक्स, प्रताप नगर, बॅचलर रोड, वर्धा द्वारा आयोजीत ५ वा राज्यस्तरीय सर्वशाखीय तेली समाज वधु-वर व पालक परिचय मेळावा शनिवार, दि. १३/०९/२०२४ वेळ : स. ११.०० वा. स्थळ : माँ अनुसया सेलीब्रेशन हॉल, नालवाडी, नागपुर रोड, वर्धा तेली समाज सर्व शाखेतील उप वधु-वर व पालक परिचय मेळावा