श्री. संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा - कार्यक्रम पत्रिका ( सुदुंबरे ते पंढरपुर )
श्री क्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे ( ट्रस्ट नं.ए.१६९०/८६ ) वर्षे ४५ वे
* पहिली सर्वसाधारण सभा : शनिवार दि.९/७/२०२२ रोजी पंढरपूर येथे दु. ४ वाजता होईल. * दुसरी सभा : मंगळवार दि.२६/७/२०२२ रोजी सुदुंबरे येथे दुपारी ४ वाजता होईल. पालखी सोहळ्यातील कार्यक्रमात आयत्यावेळी काहीही अपरिहार्य कारणाने फेरफार करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळास राहिल.
नगर - संत जगनाडे महाराजांनी दाखविलेल्या मार्गावर आपण चालले पाहिजे. संतांचे विचार आत्मसात करुन जीवनात त्याचे आचरण करावे. समाजाचे आपण काही देणे लागतो, या भावनेने काम केले पाहिजे. तेव्हाच समाजाचा उध्दार होत असतो, असे प्रतिपादन तिळवण तेली समाज ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश सैंदर यांनी केले.
राजिम.- भक्ति माता जयंती समारोह में उमड़े जन सैलान से राजिम कुंभ मेला का आगाज जाता है. यहां राष्ट्रीय तेली साहू समाज के सामाजिक सम्मेलन एवं जयंती समारोह में 5 लाख लोग जुटे और आगामी लोकसभा एवं विधानसभा चुनाव में साहओं कोसत्ता में ज्यादा से ज्यादा भागीदारी देने का समवेत स्वर में निर्णय पारित किया. मुख्य अतिथि महाराष्ट्र के पूर्व मंत्री एवं
प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्य व ठाणे जिल्हा व मुंबई विभाग समस्त तेली समाज बांधव आयोजित समाज आपल्या दारी या संकल्पनेतून "कुटुंब परिचय मेळावा" रविवार दि. १२/६/२०२२ वेळ : सकाळी ९ ते ४ वाजे पर्यंत स्थळ : श्री सिद्धी विनायक गार्डन हॉल, बिर्ला कॉलेज रोड, भोईरखाडी बस स्टॉपच्या बाजूला, कल्याण (प.) प्रमुख अतिथी माननीय श्री. जयदत्तजी क्षिरसागर (अण्णासाहेब) माजी कॅबिनेट मंत्री व आमदार (बीड) माननीय श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब माजी कॅबिनेट मंत्री व आमदार (नागपूर) माननीय श्री. विजुभाई चौधरी (अध्यक्ष प्रदेश तेली महासंघ, महाराष्ट्र राज्य)
दिव्यत्वाची जेथे प्रचीती तेथे कर माझे जुळती." राहाता तालुका व अहमदनगर जिल्हा संघटन करण्यासाठी तनमनधनाने झोकून देणारे,जेष्ठ मार्गदर्शक थोर प्रतिभाशाली, ज्यांनी समाजापुढे पुढारलेले विचार मांडून समाज सुधारण्याचे कार्य ज्यांनी केले ते कै.प्रभाकरराव रंगनाथ नागले यांना त्यांच्या पुण्यस्मरणार्थ दिनी भावपूर्ण आदरांजली.