समाजाची मते घ्या, त्याचे पैसे द्या टिपीकल पुढाऱ्यांचा नामी रस्ता. ( भाग 2) सप्टेंबर, तेली गल्ली 2009
समाज संघटनेचे वावटळ उटल्या नंतर संत संताजींना समजुन न घेता. संत संताजींचे नाव घेऊल दऱ्या खोऱ्यात ते मोठ मोठ्या शहरात समाजाच्या संस्था आकाराला आल्या. या संस्था व त्यांचे पुढारी समाज भान ठेऊन वाटचाल करतात त्यांच्या विषयी नम पणे माथा टेकावावे वाटतो. पण जिथे समाजाचे सोंग होऊन फसवणूक चालते त्यावर हाल्ले केलेच पाहिजेत. अशा विकृतीवर समाज प्रशिक्षीत व्हावा हे महत्वाचे. पाच वर्षा पुर्वीची गोष्ट नेमकी लोकसभेची निवडणूक जाहिर झालेली. मी शरिर प्रकृतीमुळे सलग सहा महिने रजेवर होतो.
समाजाची मते घ्या, त्याचे पैसे द्या टिपीकल पुढाऱ्यांचा नामी रस्ता. ( भाग 1 ) सप्टेंबर, तेली गल्ली 2009
शरद पवारांची मराठावादी काँग्रेस, सेना - भाजपाची ब्राह्मणांची सोय करण्याची जातीय वादी विकृती. काँग्रेसचा वरून आम आदमी आतून भांडवलदारी राक्षसीमनोवृत्ती. या सगळ्या वावटळीत लोकसभा गाजत आली. समाज पातळीवर जाणीव ठेवावी एवढी स्मशान शांतता. पण यातुन टिपीकल पुढरी बेसावध नव्हे तर बरेच मुरलेल्या स्वत:चा विकास साधु शकले.
संताजी तेली बहुप्रेमळ ! अभंय लिहितसे जवळ । धन्य त्याचे सबळ । संग सर्व काळ तुकयाचा ।।
अशा या संताजींचे घराणे पुणे जिल्ह्यातल्या चाकण गावचे. हे गाव दोन पेठांच्या मध्ये वसलेले! चाकणच्या जवळच पुण्यासारखी व्यापार उदिमासाठी समृद्ध बाजारपेठ आणि दुसरीकडे जवळच देहूआळंदी ही अध्यात्मपेठ आणि संतपीठ, अशा या चाकणमध्ये पांडुरंगशेठ सोनवणे (जगनाडे) हे धनाढ्य व्यापारी राहत होते. सर्वच बाबतीत संपन्न अशा चाकणमध्ये शेंगदाण्याचे, तिळाचे आणि करडीचे तेल काढण्याचे घाणे होते.
पुणे :- येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. रामचंद्र रायरीकर यांनी दि. ४/९/२००९ रोजी वकिलीची सनद घेतली. यापूर्वी ते पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, पुणे येथे कार्यालय अधिक्षक या पदावर कार्यरत होते. कार्यालयात त्यांनी सेवकांची सहकारी पतपेढी स्थापन केली. सदर पतपेढीचे ते सलग १० वर्षे उपाध्यक्ष होते. स्टाफ क्लबचे उपाध्य, युनियनचे सेक्रेटरी तसेच अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक अशा अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या
जैनेन्द्र कुमार गुप्त, लखनऊ, प्रान्तीय युवा अध्यक्ष, उ०प्र० साहू वैश्य महासभा, विकास नगर, लखनऊ
भारतीय संस्कृति एवं बौद्धधर्म के प्रसार-प्रसार में तैलिक समाज की अहम् भूमिका रही है। ऐतिहासिक व सामाजिक भूमिका के परिपेक्ष्य में तैलिक जाति के लोगों का इतिहास तथा उनकी रचनात्मक भूमिका निम्नवत है