Sant Santaji Maharaj Jagnade चंद्रवदन बाबुराव चौधरी उर्फ आबासाहेब यांचे नाव ऐकताच नजरेसमोर कानुमाता व सप्तशृंगी देवीचे चित्र उभे राहते. शिरपूर येथील रहिवासी असलेले आबासाहेब यांचे धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात मोठे योगदान आहे.सप्तशृंगी माता व कानु मातेचे अनेक गाणे त्यांनी स्वतः लिहून त्याचे चित्रीकरण केले आहे.अनेक सुप्रसिद्ध गाणे व कॅसेट आबासाहेबांच्या नावावर आहेत.नुकतेच तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी, संत श्रेष्ठ संताजी जगनाडे महाराजांवर देखील त्यांनी गाण्यांचे चित्रीकरण केले आहे.
आपल्याला होणारे बहुतांश आजार, हे शरिरातील त्रिदोषांच्या असमतोलामुळे होतात. आहाराचे संतुलन बिघडण्यात रिफाईंड तेल बर्याचदा कारणीभूत ठरते. रिफाईंड तेल निर्माण करण्यासाठी ‘गॅसोलिन’, ‘सिंथेटिक’, ‘अॅन्टिऑक्सिडंट’, आदी प्रकारची रसायने उपयोगात आणली जातात. ‘रिफाईंड’ तेलाचा अजिबात वास येत नाही; कारण त्यात एकही प्रकारचे जीवनसत्त्व शेष रहात नाही. त्यातील चिकटपणाही नाहीसा झालेला असतो;
१ एप्रिल अमरावती : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने खा. रामदास तडस व विभागीय अध्यक्ष संजय हिंगासपुरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने अंबागेट परिसरातील विट्ठल मंदिरात गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात १२७ दात्यांनी रक्तदान करुन सामाजिक दायित्व पार पाडले
धुळे- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेशाध्यक्ष खासदार रामदासजी तडस, महासचिव डॉ. भूषणजी कर्डिले, कोषाध्यक्ष गजाननजी शेलार, कार्याध्यक्ष अशोक काका व्यवहारे, विभागीय अध्यक्ष आर.टी.अण्णा चौधरी, सुनिल चौधरी, कल्याण, प्रसिध्दी प्रमुख दिलीप चौधरी, यांच्या सुचनेवरुन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक युवा महासभेचे राज्य अध्यक्ष आमदार संदीप भैय्या क्षिरसागर,
महाभारत के अंदर तेली धर्म नामक तत्व दर्शी का उल्लेख किया गया है उसमें कहा गया है कि जो तेल का व्यवहार करते थे उन्हें तेली नहीं कहा जाता था। बल्कि वैश्य कहा जाता था। इसका मतलब यह है कि तब तक तेली जाति नहीं बने थे। वाल्मीकि ने भी रामकथा के अंदर किसी भी प्रकार से तेली जाति का कोई भी उल्लेख नहीं किया है। पद्म पुराण के उत्तराखंड में विष्णु गुप्त नाम तेल व्यापारी की महानता के बारे में जरूर उल्लेख किया गया है।