Sant Santaji Maharaj Jagnade स्वातंत्र्यसैनिक कै. वामनराव विष्णू कवटकर (जन्म १५/७/१९१७ मृत्यू ११/११/१९८९)
१९३० सालच्या मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल आणि मालवण देवूळवाडा येथील पोलीस चौकीजाळल्याबद्दल कै.
कणकवली भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी प्राणार्पण केले तर बरेच जण देशोधडीला लागले. त्यांचा त्याग आजच्या पिढीने विसरता कामा नये.
कोर्ले येथील श्री विठ्ठलादेवी देवीचे भव्य मंदिर आहे. या मंदिराचे प्रमुख विश्वस्त विश्वनाथ खानविलकर आहेत.
देवगड तालुक्यातील जामसंडे वेळवाडी (मळई) येथील तेली समाज बांधवांचे जामसंडे - विजयदुर्ग सागरी महामार्गावर जामसंडेपासून सुमारे ४ किमी अंतरावर श्री मेळेकर देवस्थान आहे. जामसंडे गावच्या बारा रहाटीमध्ये पूर्वी तेली हा मानकरी होता.
देवगड तालुक्यातील वाडा सडेवाडी येथील श्री आप्पाजी वाडेकर यांनी बांधलेले हे हनुमान मंदिर आहे. या मंदिरामध्ये हनुमान जयंतीला मोठा उत्सव असतो.