Sant Santaji Maharaj Jagnade
तेली गल्ली, एप्रिल 2010
तिळवण तेली समाज पुणे आयोजित राज्यस्तरीय तेली समाज भव्य वधु - वर पालक परिचय मेळावा , स्थळ शिवशंकर सभागह, पायगुडे बाग, स्वारगेट जवळ, महर्षी नगर पुणे 37, फोन नं. 020 - 24262950, वेळ - शनिवार दि. 1 मे. 2010 सकाळी 9 ते सायं 6 पर्यंत. परिचय पुस्तिकेसाठी वधु वरांंची माहिती.
तेली गल्ली, एप्रिल 2010
यवतमाळ - विदर्भ तेली समाज महासंघा च्या अनुषंगाने दि. २०/ ३/२००७ दारव्हा येथे आप्पास्वामी मंदीरामध्ये दु. २ वा. तेली समाजाचे चेतना मेळाव्याचे आयोजन केले असता त्याच अनुषंगाने तेली समाजातील युवकांमध्ये नवचैतन्य सामाजिक बांधीलकी, राजकीय, आथर्भक, शैक्षणिक या मुल्याची समाजात प्रत्येक युवकाला जाणीव जागृती व्हावी या करीता विदर्भ तेली महासंघाने तसेच सामाजिक आर्थीक व दुर्बल संकट आपदग्रस्त कुटुंबाना समाजातील युवकांची मदत व्हावी,
पुणे :- कै. दादा भगत समाजाचे अध्यक्ष असताना त्यांनी पुणे महानगर पालिकेत प्रयत्न करून तेली धर्मशाळे जवळच्या पुलाला श्री. संत संताजी जगनाडे पुल असे नामकरण महानगर पालिकेच्या ठरावा द्वारे केले. सदर पुलावर तसार बोर्ड ही लावला गेला परंतु मध्यंतरी पुलावरचा बोर्ड बरेच वर्ष गायब होता.
सप्टेंबर, तेली गल्ली 2009
भोसरी :- भोसरी तेली समजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मयुरी पॅलेस मंगल कार्यालयात दिनांक २/८/२००९ रोजी करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री. दिलीप फलटणकर - पाठ्य पुस्तक निर्मीती मंडळावरील सल्लागार व राष्ट्रपती पदक विजेते हे होते. लसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विष्णू जाधव - शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग, पिंपरी चिंचवड महानगर पालिका
समाजाची मते घ्या, त्याचे पैसे द्या टिपीकल पुढाऱ्यांचा नामी रस्ता. ( भाग 6 ) सप्टेंबर, तेली गल्ली 2009
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहीताना समता हा केंद्र बिंदू ठेवला. लोकशाहीत मतदान करणे हे कर्तव्य आहे ते बजावले पाहिजे. पण ते बजावताना समोरचा उमेदवार हा समाज हित साधणारा आहे हे तपासा समाज संस्थेचा विचार हा तपासा आणि त्याला मत द्या. तो उमेदवार समाजाला किती देतो. तो उमेदवचार समाज पुढाऱ्यांना अंधारात रोख किंवा त्याच्या व्यवसायात किती सहकार्य करतो हे जरूर तपासा.