Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

ऊर्जानगर चंद्रपूर तेली समाज स्नेहमिलन कार्यक्रम

सकारात्मक विचाराने समाजाची प्रगती साधता येते... डाँ. शाम धोपटे.

 Urjanagar Chandrapur snehamailan karyakram    सर्वांनी आपल्या अंगी सकारात्मक विचार बाळगले व आपले मनोवांचीत धेय्य निच्छीत केले तर आपण जीवनात हमखास प्रगती करू शकतो असे प्रतिपादन माजी प्राचार्य तथा मोटीव्हेशानल स्पीकर डाँ शाम धोपटे यांनी ऊर्जानगरातील समाजबांधवांसमोर केले. धोपटे सर ऊर्जानगरातील आयोजित तेली समाजबांधवांच्या स्नेहमिलन कार्यक्रमात बोलत होते.

दिनांक 04-02-2020 17:39:44 Read more

 मराठा तेली समाज हळदीकुंकू समारंभ

Maratha Teli Samaj haldi kunku samarambh 2020     मराठा तेली समाज विकास मंडळ द्वारे हळदीकुंकू या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि. २५/०१/२०२० जयभारत मंगलम अमरावती येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सौ.शुभांगीताई शिंदे ,सौ.राजश्रीताई बोरखडे, सौ.मिनाताई गिरमकर, सौ.विजया बाखडे उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या सुरवातीला समाजाचे आराध्य दैवत सतांजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे महीला मंडळ द्वारे पुजन करण्यात आले.

दिनांक 02-02-2020 12:28:38 Read more

तेली समाजाला द्या दहा टक्के आरक्षण

तेली महासंघाने उचलली मागणी

    नागपूर मराठा समाजाला राज्य सरकारने १६ टक्के आरक्षण जाहीर करताच आता तेली समाजानेदेखील दहा टक्के आरक्षणाची मागणी पुढे केली आहे. मराठा समाजाप्रमाणेच तेली समाजदेखील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास आहे. त्यामुळे तेली इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास (टीईबीसी) असा नवा प्रवर्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय तेली समाज महासंघाचे मुख्य संयोजक मोहन कारेमोरे यांनी केली आहे. -

दिनांक 08-01-2019 20:22:22 Read more

सिंधुदुर्ग तेली समाज उन्नती मंडळा अध्यक्ष पदाधिकारी यांंची बिनविरोध निवड

तेली समाज मंडळ जिल्हा अध्यक्षपदी लक्ष्मण तेली

     कणकवली तेली समाज उन्नती मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी लक्ष्मण तेली यांची तर सचिवपदी चंद्रकांत तेली यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच येथील वृंदावन हॉलमध्ये झाली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष एकनाथ तेली, मधुकर बोर्डवकर, अप्पा तोटकेकर, आबा तेली, नंदू आरोलकर व इतर पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

दिनांक 20-04-2014 20:52:20 Read more

तंत्रज्ञानाच्या युगात समाज संघटन आवश्यक आरमोरीत तेली समाज मेळावा: बबनराव फंड यांचे प्रतिपादन

Armori Teli Samaj melava Teli Samaj Social organism       आरमोरी  -  आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात समाज भरकटला जात आहे, सोसिअल मीडियाचा अधिक वापरामुळे समाजात संबंध दुरावलेले असल्याचे दिसत आहे, यामुळे समाज संघटनवर भर दिला पाहिजेत, जग नव्या तंत्रज्ञान युगात पदार्पण केले असले या तंत्रज्ञान युगात भारतीय संस्कृतीत समाज टिकला पाहिजेत, या करिता गावो गावी समाज मेळावे घेऊन समाज संघटन केले पाहिजेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र तेली समाज महासंघ चे अध्यक्ष बबनराव फंड यांनी केले आहे.

दिनांक 25-01-2020 19:53:31 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in