बालमटाकळी - मुर्ती ही दगडाची असो वा कारागिरांनी बनवलेल्या कोणत्याही धातूची असो तिची विधिवत पूजा करून तिची प्राणप्रतिष्ठा केली जावे म्हणजे तिच्यात प्राणवत रूप प्राप्त होते. त्यामुळे सर्वजण तिच्यापुढे मोठ्या भक्तीभावाने माथा टेकतात म्हणजे तिच्यात सजीव चैतन्य असते हे सर्वजण मानतात परंतु आता सामाजिक सर्व स्तरीय पिछेहाट पाहता समाजात प्राण ओतण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी आ. शिवाजीराव चोथे यांनी केले.
अहमदनगर :- जिल्हा तेली समाज महासभा आयोजित व श्री संताजी सेवा मंडळ ट्रस्ट अहमदनगर यांचे सौजन्याने श्री. यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह कै. नारायणराव देवकर सभागृह अहमदनगर येथे रविवार दि. १० मे २००९ रोजी राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचयवसामुदायिक विवाह संस्कार सोहळा हजारो स्नेहीजनांच्या उपस्थितीत पार पडला. हा मेळावा अनेक दृष्टीने अर्थपूर्ण ठरला. वधू-वर परिचय वधू-वर सामुदायिक विवाह.
तेली गल्ली, एप्रिल 2010
तिळवण तेली समाज पुणे आयोजित राज्यस्तरीय तेली समाज भव्य वधु - वर पालक परिचय मेळावा , स्थळ शिवशंकर सभागह, पायगुडे बाग, स्वारगेट जवळ, महर्षी नगर पुणे 37, फोन नं. 020 - 24262950, वेळ - शनिवार दि. 1 मे. 2010 सकाळी 9 ते सायं 6 पर्यंत. परिचय पुस्तिकेसाठी वधु वरांंची माहिती.
तेली गल्ली, एप्रिल 2010
यवतमाळ - विदर्भ तेली समाज महासंघा च्या अनुषंगाने दि. २०/ ३/२००७ दारव्हा येथे आप्पास्वामी मंदीरामध्ये दु. २ वा. तेली समाजाचे चेतना मेळाव्याचे आयोजन केले असता त्याच अनुषंगाने तेली समाजातील युवकांमध्ये नवचैतन्य सामाजिक बांधीलकी, राजकीय, आथर्भक, शैक्षणिक या मुल्याची समाजात प्रत्येक युवकाला जाणीव जागृती व्हावी या करीता विदर्भ तेली महासंघाने तसेच सामाजिक आर्थीक व दुर्बल संकट आपदग्रस्त कुटुंबाना समाजातील युवकांची मदत व्हावी,
पुणे :- कै. दादा भगत समाजाचे अध्यक्ष असताना त्यांनी पुणे महानगर पालिकेत प्रयत्न करून तेली धर्मशाळे जवळच्या पुलाला श्री. संत संताजी जगनाडे पुल असे नामकरण महानगर पालिकेच्या ठरावा द्वारे केले. सदर पुलावर तसार बोर्ड ही लावला गेला परंतु मध्यंतरी पुलावरचा बोर्ड बरेच वर्ष गायब होता.