लिंगायत तेली समाज कराड शहर व सातारा जिल्हातील सर्व लिंगायत तेली समाज बांधवांच्या सहकार्याने कराड शहरात भव्य राज्यस्तरीय वधू-वर आणि पालक परिचय मेळावा लिंगायत तेली समाजा तर्फे कराड शहरात लिंगायत तेली समाजासाठी राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, उत्कर्ष प्रगती व्हावी त्यांचे वैभव वाढावे हाच एक ध्यास आणी त्यानिमित्ताने एकमेकांना भेटावे स्नेह वाढवावा, वृध्दिगंत व्हावा नवीन स्नेह संबंध जुळावेत, त्यासाठी खात्रीशीर व्यासपीठ मिळावे हे ध्येय बाळगून हा भव्य दिव्य मेळाव्याचे आयोजन करीत आहोत.
तेली समाज सेवाभावी संस्था राज्यस्तरीय नांदेड तेली समाज वधू - वर पालक परिचय मेळावा ५ एप्रिल २०२०, नांदेड, तेली समाज सेवाभावी संस्था , नांदेड च्या वतीने राज्यस्तरीय वधु - वर पालक परिचय मेळावा हा तेली समाज सेवाभावी संस्था, नांदेड च्या वतीने रविवारी दिनांक ५ एप्रिल २०२० रोजी ओम गार्डन मंगल कार्यालय नागार्जुना पब्लिक स्कुल समोर, कौठा नांदेड येथे होत आहे.
संताजी तेली समाज नवखळा नागभीड येथे 396 व्या संताजी जयंती महोत्सवात संजय येरणे लिखित अ वारियर्स या इंग्रजी कादंबरीचा प्रकाशन सोहळा थाटात संपन्न झाला
संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन चरित्रावर सर्वप्रथम योद्धा कादंबरी मराठीत लिहिण्याचा मान पटकावित त्याच कादंबरीचे इंग्रजी अनुवाद प्राध्यापक हरिदास फटिंग यांच्या सहकार्याने करीत वारियर्स नावाने संपूर्ण जगामध्ये संताजी
तेली समाजातील गुणवंतांचा गुणगौरव आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करा
अमरावती : मी गुणवत्ता यादीत आलो, याची हवा डोक्यात जावू न देता विद्या विनयन शोभते या तत्त्वानुसार जगा, आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी व्हावा यासाठी प्रत्येकाने आपल्या ज्ञानाचा प्रसार व प्रचार करावा असे आवाहन माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी केले.
इवलासा वेल लाविला...... आज थोडे मागे वळून पाहिले.... तर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे बघता बघता दोन वर्षं झाली... आमच्या अहमदनगरच्या ...आदर्श असा म्हणण्यास लावणारा हा वधू वर मेळावा पाहता पाहता तिसऱ्या वर्षात सुद्धा तितक्याच उत्साहाने यशस्वीपणे साजरा झाला. दिनांक १ डिसेंबर २०१९ रविवार रोजी झालेल्या या मंगल दिनी, ऐतिहासिक दिनी अहमदनगर शहर व जिल्हा तेली समाज, संताजी विचारमंच अहमदनगर याच बरोबर सर्व समाज बंधू-भगिनी यांच्यावतीने आयोजित.... भव्यदिव्य वधू-वर पालक परिचय मेळावा