Sant Santaji Maharaj Jagnade
श्री संताजी पुरस्काराचे पुढे काय झाले ? बाळगंगाधर टिळक तेली तांबोळ्यांचे पुढारी नव्हते पुण्याच्या महापौरांनी सिद्ध केले ??
पुण्याचे कार्यक्षम नगरसेवक व माजी महापौर श्री. आबा बागुल यांच्या धडपडीतून शासकीय संस्थे मार्फत पुरस्कार देण्याचा पुणे महानगरपालिकेत ठराव झाला. पहिला पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक मा. आ. उल्हासदादा पवार यांना दिला. पण दिड वर्ष होवून सुद्धा साधे पुरस्काराचे नाव ही जाहीर झाले नाही.
हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 6) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
समाजाचा विकास करावयाचा असेल. लाभाची पदे एक दिली म्हणजे अबाधी अबाधात वाटत असेल तर ही माणसीकता पहिली बदली पाहिजे. समाजाच्या मागील नेत्यांनी काँग्रेसच्या समोर अशाच हालग्या वाजवल्या गावात विकासाची दवंडी देऊन आपल्या विकासाला भकास पण दिले.
हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 5) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तेली समाजाने निवडून दिले म्हणन्यापेक्षा भाजपाला सत्ता मिळालीतीच मुळात तेली मतावर. या पुर्वी काँग्रेस होती हे ही विसरता येणार नाही माजी पंतप्रधान अंध्र प्रदेशातून नव्हे महाराष्ट्रातून निवडून येत तेही तेली मतांची बेरीज ज्या मतदार संघात आहे
हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 4) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
परवा एका कार्यक्रमास गेलो होतो. एका विभागाचे समाजाचे अध्यक्ष नेते शासकीय विश्राम गृहात भेटले. आणी तेल्याचे प्रश्न मांडत असताना त्यांनी आपली वेदना मांडली. माझ्या तालुक्यात प्रचंड मराठा समाजाचा मुक मोर्चा निघाला होता. यात मी तन मन व धनाने सामील होतो. का तर माझा व्यवसाय मोठा तो टिकला पाहिजे.
हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 3) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
मोदी तेली ही ढोल बडवणारी आपली मंडळी सोईस्कर विसरतात नव्हे तर तुमच्या माझ्या पेक्षा त्यांना चांगले माहित आहे मोदींनी 2002 साली मुख्यमंत्री होताच मोड घाची ही जात ओबीसीत बसवली. आणी मोड म्हणजे व्यापारातील धनवान समाज एक सहीने शेकडो वर्षाचा समाज की जो देशाच्या लोकसंख्येत फक्त 100 ते 200 लोकसंख्येचा आहे.