Sant Santaji Maharaj Jagnade
हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 2) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
एक खासदार सहा आमदार, एक महामंडळ सदस्य ढोल बडवून किंवा नंदूरबार येथे 2014 च्या निवडणूकीच्या पुर्वी झालेल्या मिटींगचे हे छोटेसे फलीत. दहा टक्के लोकसंख्येच्या विचारातून पाहिले तर पदरात काय तर टक्का ही नाही.
हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 1) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
सन 2014 च्या निवडणूकी पुर्वी मोदी बंधु महाराष्ट्रासह देशभर फिरू लागले. तेली समाजात मोदी तेली म्हणून मार्केटींग करू लागले. दडपलेला समाज अकर्षीत होऊ लागला. या वेळी त्यांनी तेली समाजाची एक संघटना आकाराला आणली.
श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदुंबरे : आज रविवार दिनांक 28.1.2018 रोजी सदुंबरे येथे संस्थानचे अध्यक्ष मा.शिवदासशेठ ऊबाळे यांच्या अध्यक्षते खाली संस्थानची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न झाली सभेसाठी विविध जिल्हयातून 50 हून अधिक समाज बांधव व भगीनी ऊपस्थीत होते.
श्री. शांताराम गोपाळ देशमाने, संस्थापक अध्यक्ष , सांगली, जिल्हा तेली, समाज, पेठ
आदरनीय भगवान बागुल सरांनी आपले विचार व्यक्त करण्यास सुचीत केल्यावरुन मी सांगली, सातारा, कोल्हापुर इ.जिल्हयातील तेली समातातील विवाह समस्या बाबत स्पष्टता करत आहे.
हवेली तालुक्यातील शिवापूरच्या सरपंचपदी शारदा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यापुर्वीच्या सरपंचानी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे सरपंच पदासाठी निेवडणूक झाली.