भाजपा, खासदार रामदास तडस व तेली समाज भाग 3 - श्री. मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
विदर्भ हा परिसर मध्यप्रदेशात असताना तेली समाजाला योग्य प्रतिनिधित्व होते. सत्ताकारणात समाज होता. परंतू संयुक्त महाराष्ट्र अस्तीवात आल्या नंतर समाजावर अन्यायच झाला होता. हे सुरूवातीस स्पष्ट केले आहे.
भाजपा, खासदार रामदास तडस व तेली समाज भाग 2 - श्री. मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तेली हे याबद्दल सोशल मीडियावर काही पोरांनी काही मते व्यक्त केली. याही बाबी आपण बाजूला ठेवू. आपण एवढ्या बाबींवर लक्ष केंद्रित करू. निवडणुकीपूर्वी मोदी बंधूंनी नंदुरबार येथे मिटींग घेउन समाजाला आव्हान केले समाजाचे सहकार्य हवे आहे.
भाजपा, खासदार रामदास तडस व तेली समाज भाग 1 - श्री. मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
आज सत्तेत गेलेल्या भाजपा या राजकीय पक्षाचा व त्यांच्या मातृसंस्था चा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तेली समाजाचा संबंध काय ? हे आपण समजावून घेतले तरच आपल्याला आपले काय बरोबर काय चुकले याचा रस्ता सापडला आहे. स्वातंत्र्य मिळण्यासाठी हजारो तेली बांधव संसारावर तुळशीपत्र ठेवून लढत होते.
श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड, पुणे (रजि. नं. महा.एफ २६३७२/२०१०/पुणे) आयोजित भव्य राज्यस्तरीय तेली समाज वधू - वर पालक परिचय मेळावा, पुणे शनिवार दि. १४/०४/२०१८ रोजी सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत स्थळ : सृष्टी गार्डन, प्लॉट नं. १, म्हात्रे पुलाजवळ, एरंडवणे, पुणे ४११ ०३८
ठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त शांताराम अवसरे, यांना विशेष उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पदक जाहीर झाले आहे. यानिमित्त या अधिक-यांचा प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.