तेली समाज संघर्ष समिती स्थापन होवून गुडीपाडव्याला १ वर्ष पुर्ण झाले आहे. त्या निमित्य कार्यकर्ता परिचय मेळाव्याचे आयोजन करण्याचे सुनिश्चित झाले आहे. त्या निमित्याने स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. ०९/४/२०२२ वेळ - सकाळी ११.०० वाजता स्थळ : संताजी भवन, उषा कॉलनी, जुना बायपास रोड, अमरावती. येथे करण्यात आलेले आहे.
ब्यावरा । भक्त शिरोमणी माँ कर्मा देवी जन्मोत्सव के उपलक्ष्य में राष्ट्रीय तेली साहू महासंगठन ' साहू समाज ब्यावरा के द्वारा श्री रामेश्वर घाट(इंदौर नाका) पर श्रमदान किया । जिसमें समस्त वरिष्ठ जन, युवा , मातृशक्ति पधारें एवं माँ अजनार की सेवा के अवसर का लाभ लिया | जिसमें माँ कर्मा देवी धाम ,घुरेल के पूर्व अध्यक्ष शिवनारायण साहू, राष्ट्रीय अपर महामंत्री रामचन्द्र साहू, राष्ट्रीय IT सचिव मयंक साहू ,
अकोला येथे साहू तेली समाज द्वारा आयोजित माॅ कर्मा जयंती उत्सव व महाप्रसाद कार्यक्रम आय एम हॉल मध्ये संपन्न झाला. यावेळी समाजातील विविध संघटनांचे मान्यवर तसेच राज्य तेली समाज समन्वय समितीचे अध्यक्ष प्राचार्य प्रकाश डवले सर, सरचिटणीस प्रशांत शेवतकर सर , जिल्हा परिषद अकोला चे माजी अध्यक्ष आदरणीय बालमुकुंदजी भिरड , प्रतिष्ठित नागरिक रमेशजी गोतमारे, श्रीजी ट्यूशन क्लासचे संचालक अनीलजी वानखडे, माजी मनपा गटनेता योगेशजी गोतमारे, प्राध्यापक विजयजी थोटांगे, प्रा विकासजी राठोड,
दिनांक २७-३/२०२२ रोजी रविवारला मौज सोनापूर ता चामोर्शी येथे "श्री संताजी सहकारी पतसंस्था गडचिरोली जिल्हा"या पतसंस्थेच्या नोंदणीसाठी कुठलीही पूर्वसूचना नसतांना गावकरी बंधूची अचानक सभा घेण्यात आली. या सभेत अवघ्या अडीच ते तीन तासात सुमारे ४० ते ४५ सजग व सूज्ञ नागरिकांनी श्री संताजी सहकारी पतसंस्थेची रीतसर नोंदणी केली व आमच्या पतसंस्था निर्मिती कार्याला अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
कोल्हार खु ।।, ता राहता येथे अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभेच्या राहता तालुका महिला आघाडीच्या राहता तालुका कार्यकारिणीची दिनांक 27/03/2022 रोजी सौ वैशाली ताई देशमाने यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सर्वानुमते निवड कोल्हार येथील समाज बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आली. राहता तालुका अध्यक्ष महिला आघाडी सौ वैशालीताई लक्ष्मणराव देशमाने,