Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

प्रांतिक तैलिक महासभा व जय संताजी तेली समाज मंडळ पनवेल यांच्या वतीने रक्तदान शिबिर

 prantik tailik Mahasabha Jay Santaji teli Samaj Mandal Panvel raktdaan Shivir    पनवेल : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभाग व जय संताजी तेली समाज मंडळ, पनवेल यांच्या वतीने टपाल नाका येथील श्री शनैश्वर मंदिर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत ५१ जणांनी रक्तदान केले. या सर्वांना प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.

दिनांक 05-01-2022 15:38:29 Read more

फर्स्ट आईडिया स्कूल मध्ये संत जगनाडे यांची पुण्यतीथी साजरा

Akkalkuva first Ideal School Santaji Jagnade Maharaj punyatithi     अक्कलकुवा - अक्कलकुवा येथील फर्स्ट आईडिया इंटरनेशनल स्कूल मध्ये संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतीथी साजरा करण्यात आली. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतीथी पर साजरा केल्या जाणाऱ्या दिवसाप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि म्हणून महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा नंदुरबार जिल्ह्याचे उपाध्यक्ष भानुदास चौधरी यांनी प्रतिमेचे पूजन केले.

दिनांक 05-01-2022 15:23:09 Read more

घोटी तेली समाज आयोजित संतश्रेष्ठ श्री संताजी महाराज पुण्यतिथी सोहळा

संत नामाचा जयजयकार

     घोटी -  संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावात घोटीत साजरा करण्यात आला. अभंगांच्या गजरात, संताजींचा जयजयकार करत समाज बांधवांनी सोहळ्यात सहभाग घेतला. प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. केशव महाराज उखळीकर यांच्या श्रुश्राव्य कीर्तनातही भाविक वर्ग मंत्रमुग्ध झाला होता.

दिनांक 05-01-2022 15:11:30 Read more

औरंगाबाद तेली समाजातर्फे संत संताजी जगनाडे महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

    औरंगाबाद : गारखेड्यातील चौंडेश्वरी मंदिरात औरंगाबाद तेली समाजातर्फे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. आ.अतुल सावे, अनिल मकरिये, नीलेश सोनवणे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. हभप प्रभाकर बोरसे महाराज, हभप स्नेहलता खरात, लक्ष्मी महाकाळ यांनी मनोगते व्यक्त केली.गणेश पवार यांनी सूत्रसंचालन केले.

दिनांक 05-01-2022 15:00:43 Read more

नारायणगाव येथे संत शिराेमणी संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा संपन्न

narayangaon Sant Shiromani Santaji Maharaj Jagnade punyatithi Sohalla     जुन्नर, पुणे :- तिळवण तेली समाजाचे आराध्य दैवत तुकाराम महाराजांचे ग्रंथ लेखक संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी सोहळा नारायणगाव शहरात श्री लक्ष्मीनारायण मंदिरात भव्य दिव्य स्वरूपात साजरा झाला, सकाळी सहा वाजता मंदिरात जगनाडे महाराजांना अभिषेक करून महाआरती करण्यात आली.

दिनांक 05-01-2022 14:37:43 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in